Komal Waghmare 1922
नमस्कार ! मी कोमल राजेंद्र वाघमारे माझ्या चैनलवर तुमचे स्वागत आहे
डॉ बाबासाहेब आंबेडकर ! क्रांतिकारी जयभीम जय संविधान जय शिवराय जय महाराष्ट्र ....
बाबा तुमच्या स्वाभिमानाची ऊर्जा
आम्हाला अजुनही कुणापुढे
झुकायची वेळ येऊ
देत नाही
निळा भडक जयभीम कडक
धन्यवाद
.