Swatis kitchen marathi
नमस्कार...
मी सौ.स्वाती .स्वातीज् किचन मराठी वर सर्वांचे स्वागत..
पारंपरिक रेसिपीज्, जुन्या नव्या रेसिपीज्, तसेज इंडोचायनीज रेसिपी स्पेशली व्हेज व नॉनव्हेज अशा विविध पद्धती च्या रेस्टोरेंट स्टाइल असो वा गावरान पद्धती च्या रेसिपी जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला जाईल.. तुमची अशीच सोबत व सपोर्ट असु द्या.. त्या साठी सब्सक्राइब जरूर करा.. धन्यवाद 🙏
--------------------------------------------------------------------------
Welcome to 'Swatis kitchen marathi'
My name is Swati. I am the host of this channel. I will be posting regularly all types of veg, nonveg restaurant style or traditional delicious and tasty recipes for all foodies..
So keep watching!!! 👍👍
*for businesses enquiries contact* : [email protected]
मटण पाया सूप/ सांधे-गुडघेदुखी,कॅल्शियमची कमी साठी गुणकारी मटन पाया- Mutton Soup/Paya Soup/Mutton सुप
उपवासाचे तेच तळलेले पदार्थ खिचडी बटाटा खाउन कंटाळा आल्यास बनवा पौष्टिक सुप|उपवासाच सुप|Upvasach soup
कमी तुपातील दाणेदार लुसलुशीत शिरा | झटपट होणारा शिरा | शिरा रेसिपी | Sheera Recipe | प्रसादाचा शिरा
असा ढाब्यासारखा भेंडी मसाला बनवाल तर बोटे चाखत रहाल| Bhindi Masala Recipe| Bhindi Recipe| भरली भेंडी
पसारा न करता कुकरमध्ये "चिकन बिर्याणी"| चिकन बिर्याणी ची सर्वात सोपी रेसिपी | Chicken Biryani Recipe
झटपट पोटभरीचा पदार्थ चटपटी दडपे पोहे| दडपे पोहे | Dadpe Pohe Recipe | Dadpe Pohe | Healthy breakfast
परफेक्ट बाजरीचे उंडे रेसीपी| थंडीत गरमागरम कुस्करून खा बाजरीचे उंडे | Unde recipe| चंपाशष्ठी नैवेद्य
सर्वात सोप्पी कडकणी | आईच्या हातची खुसखुशीत कडकणी | Kadakani | Navratri special kadakani | Kadakanya
उपवासाला काकडी घालून खमंग रेसीपी | उपवासाचा चमचमीत खमंग झटपट पदार्थ | Upwas recipe | Navratri recipe
झटपट शाबुदाना वडे| शाबुदाना वडे| Upvasache vade | Sabudana Vada- शाबु वडा/ साबुदाणा वडे| Vrat recipe
पितृपक्ष झटपट रबडीदार तांदळाची खीर बनवायची अनोखी रेसीपी| तांदळाची खीर | Tandulachi Kheer| Rice kheer
फक्त 2 चमचे तेलात सिक्रेट मसाला वापरून कुरकुरीत मच्छी फ्राय | Crispy Fish Fry | मासे फ्राय| Fish fry
कधीही खाल्ल नसेल अस सुक्क मटण रेसीपी तेही वाटन न करता | सुक्क मटण | Sukka Mutton | Dry mutton recipe
फक्त 1बटाटा 1वाटी भगर/वरी पासुन १चमचा तेलात उपवासाचा खुसखुशीत पदार्थ जो ८ दिवस टिकतो | upawas recipe
फक्त 2 बटाट्यापासुन उपवासाचा परफेक्ट शिरा| मऊ लुसलुशीत उपवासाचा शिरा | Upawasacha shira | बटाटा शिरा
उपवासाची कढी | चटपटीत उपवासाची कढी | Upawasachi Kadhi | Vrat ki kadhi | नवरात्र स्पेशल उपवासाची कढी
न खाणारे देखील आवडीने खातील अशी फ्लॉवर बटाट्याची भाजी| फ्लॉवर बटाट्याची सुकी भाजी| Aloo Gobhi Recipe
पारंपरिक गव्हाची खीर | पौष्टिक गुळ घालुन गव्हाची खीर | खपली गव्हाची खीर | Gavhachi Kheer -श्राद्ध वि
मिक्स डाळीचे झटपट भजी व कमी तेलात पौष्टिक नाष्टा | मूग डाळ भजी | डाळीचे भजी | Mix Dal Bhaji Recipe
एकाच स्टेप मध्ये झणझणीत मटण रस्सा, सुक्क मटण, अळनी मटन| तांबडा रस्सा सुक्क मटण रेसीपी| Mutton Recipe
बघताच बनवाल जत्रेसारखी कुरकुरीत कांदा भजी | मावशी च्या हातची कुरकुरीत खमंग भजी | Kanda Bhaji Recipe
बघताच बनवाल अशी मिरचु भाकरी | गावाकडचा चटपटीत मिरचू | मिरची रेसीपी | Mirchu Recipe | Thecha / Kharda
झणझणीत माशाचे कालवण | Fish Curry Recipe |चिवनी माशाचं कालवण | मच्छी करी | Easy Fish Curry |मच्छी करी
गुळ व गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या |गव्हाच्या पिठाच्या कापण्या |Kapnya Recipe| कापणी - Kapani
१५ मिनिटात उपवासाची थाळी तेही साबुदाणा शिवाय। आषाढी एकादशी विशेष उपवासाची थाळी । एकादशी उपवास रेसिपी
तुमचे कडी पकोडे बिघडतात? तर हा विडिओ बघाच _ कडी भजी रेसिपी | Kadhi Bhaji | Kadhi Pakoda - Kadi Bhaji
तोंडाला चव येइल अशी झटपट लसूनी पालक । हॉटेल सारखी पालक लसूनी । Lasuni Palak Recipe । Lasuni Palak
आईला दिले जबरदस्त सरप्राईज | आईचा वाढदिवस (एकसष्टी) | Birthday celebration 🎉- aai chi eksashti
बासुंदी रेसीपी / झटपट बासुंदी / बिना गुळ साखरेची बासुंदी/ Basundi / Easy basundi recipe / Stevia
बोटे चाखत रहाल अशी चमचमीत कोळंबी बिर्याणी | प्रॉन्स बिर्याणी | Kolambi Biryani | Prowns Dum Biryani