Deccan Farmer

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही तुमचे स्वागत करतो आमच्या Deccan Farmer या चॅनलवर.
येथे तुम्हाला शेती व शेती संबंधित व्हिडिओ बघायला मिळतील.
आमच्या व्हिडिओमध्ये
१. कोंबडी पालन
२. दुग्धव्यवसाय
३. बकरी पालन
४. मत्स्य पालन
५. मशरूम शेती
६. वराह पालन
७. सेंद्रिय शेती
८. शेती निगडित अवजारे
९. खेकडा पालन आणि इतर शेती निगडित व्हिडिओ

जर कोणाला त्याचा फार्म संबंधित व्हिडिओ बनवायचे असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. संपर्क.क्र. ७७७५०९२१२९/ ८२७५३१२२२४
Hello Friends, We Welcome you to our DECCAN FARMER Channel
Here You can see videos of Agriculture and Farming related Videos.
Our Videos Includes
1. POULTRY FARMING
2. DAIRY FARMING
3. GOAT FARMING
4. FISH FARMING
5. MASHROOM FARMING
6. PIG FARMING
7. ORGANIC FARMING
8. MACHINERY OF AGRICULTURE
9. CRAB FARMING AND other farming related videos


if anybody wants to make videos of his / her farm then he / she can whatsapp us at our mobile no. 7775092129 / 8275312224