Koknatla Pramod

नमस्कार मंडळी मी कोकणातला प्रमोद ह्या चॅनल वर सर्वांचे स्वागत आहे.मित्रांनो ह्या चॅनल मार्फत आपल्याला कोकणात होणाऱ्या प्रत्येक सणा बद्दल माहिती ह्या चॅनल वर भेटेल.तरी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूची बेल आयकॉन देखील दाबून ठेवा जेणेकरून मी जेव्हा पण काही नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा त्या व्हिडिओ च नोटिफिकेशन हे सर्वात आधी तुम्हाला येईल.🙏