शिव भीम व्याख्याते. SAMBHAJI GANGARAM KADAM
Contact. 9664040272
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव 19 फेब्रुवारी 2025,स्वराज्य प्रतिष्ठान दिवा शहर येथे शिवव्याख्यान.
जि. यवतमाळ ता. उमरखेड मौजे बिटरगाव (बु ).26 ऑक्टोबर 2025.
माता रमाई जयंती निमित्त. दिवा शहर येथे 2 शब्द.7 फेब्रुवारी 2023.
छत्रपती संभाजी नगर येथे.2023
भायखळा येथे भीमजयंती 2023
छत्रपती शाहू महाराज जयंतीपर 26 जुन 2021 दिवा शहर येथे विचार मांडले.
मनुस्मृती दहन दीना निमित्त प्रमुख वक्ता म्हणून माझ्या जन्म गावी विचार मांडले 26 नोव्हेंबर 2024.
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव स्वराज्य ग्रुप दिवा शहर 19फेब्रुवारी 2024.
आजीचा 100 व्या वाढदिवसानिमित्त हदगांव येथे 29 एप्रिल 2024.
कारखेड फाटा उमरखेड यवतमाळ येथे धम्म परिषदेनिमित्त विचार मांडले 3 मार्च 2024.
26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त वारेकर शाळा दिवा शहर येथे थोडक्यामध्ये विचार मांडले.
रमाईबाई जयंती पर व्याख्यान सम्यक समता मंडळ गणेश नगर दिवा 7 फेब्रुवारी 2025.
संत सेवालाल महाराज जयंतीदिन दिवा शहर येथे प्रबोधन 15 फेब्रुवारी 2025.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती पर प्रबोधन स्वराज्य प्रतिष्ठान दिवा शहर 19 फेब्रुवारी 2025.
2 री बौध्द धम्मपरिषद जन्मभूमी उमरी (ज.) येथे कमी वेळात जास्त मांडणी केली 16 मार्च 2025.
छत्रपती संभाजी महाराज समाथी स्थळ वढू (बु.) 1जानेवारी 2024.
67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सम्यक समता मंडळ दिवा येथे विचार मांडले 2023.
विद्यार्थी दिन 7 नोव्हेंबर 2023 चा हा व्हिडिओ आहे.
डॉ. बबासाहेब आंबेडकर जयंती पर विचार मांडले 2021.