Kokanch_Gav
🌄श्रीवर्धन 🌅व म्हसळा 🌇तालुक्यातील गावांमध्ये🏘️🏠 खऱ्या अर्थाने जर कोकणची खरी💯💯 ,पारंपरिक संस्कृति 🤝🤝कोण जपत असेल ते म्हणजे कलेच माहेर घर 👨🎨🎨म्हणून ओळखल जाणार रोहिणी गाव🌾🏘️🏠🌴, ता.म्हसळा, जि. रायगड. ऊंच ऊंच डोंगराच्या⛰️⛰️ खुशीत व राजपुरीच्या खाडीच्या🏝️ किनाऱ्यावर वसलेले हे गाव तालुक्यातील सर्वात जास्त जैवविवधतेने 🐦🦅🐇🐆🐌🐙🦌🦊संपन्न असलेलं गाव.निसर्गाची चहू बाजूंनी उधळण 🌈असलेलं हे गाव. सर्व गावकरी शेतकरी👨🌾 (#कुणबी👑). तालुक्यातील टोकाचं गावं असलं तरी सर्वच बाबींमध्ये संपन्न असलेलं हे गाव.💯💯🌇
या गावची कला👨🎨, संस्कृती🤝, जीवन पद्धती👥, निसर्ग संपन्नता 🍃🏞️सर्व जगासमोर 🌏यावी याच उद्देशाने आम्ही kokanchgav_official या YouTube 🎦 व instagram चॅनल 🎦चा माध्यमातून तुमच्या पर्यंत घेऊन येत आहोत. तरी तूम्ही सर्वांनी या चॅनल ला एकदा अवश्य भेट द्या🙏🙏 चॅनेल ला subscribe करा 💯🤝👍. तुम्हाला व्हिडिओज कसे वाटले हे कमेंट च्या माध्यमातून नक्की कळवा🗣️🗣️. आमच्या व्हिडिओज ला लाईक❤️👍👨🎨 व शेअर📩📩 नक्की करा.🙏🙏💯💯💯.
आपला विश्वासू Admin
(Kokanch_gav)
अरे माझ्या श्रावण बाळा | नवरात्र उत्सव २०२५ | रोहिणी मेंदडी महिला | म्हसळा रायगड कोकण
शरपांजरी भीष्म | पौराणीक फेऱ्यांची गाणी कोकण | नवरात्र उत्सव २०२५ | रोहिणी - मेंदडी रायगड
मथुरे मध्ये कृष्ण जन्मला | नवरात्र उत्सव | कोकण फेऱ्यांची गाणी | मेंदडी - रोहिणी | म्हसळा रायगड
नवरात्र उत्सव | फेऱ्यांची गाणी | माझा नारायण विश्वात या भरला गा | कोकण म्हसळा रायगड
नवरात्र उत्सव | झाकडी नृत्य | फेऱ्यांची गाणी कोकण | रोहिणी गाव, म्हसळा, रायगड
अंबे मातेची आरती | रोहिणी गावची माऊली | नवरात्र उत्सव २०२४ म्हसळा रायगड
गोंधळ: ऑपरेशन सिंधूर,पहलगाम हल्ला भारतीय सशस्त्र सेना,शेतकरी आत्महत्या | कलेचे माहेर घरं रोहिणी गावं
गण आणि गवळण | सर्वात मोठी स्पर्धा | कुदे अलिबाग | शाहीर श्रीनाथ अपराध दिवाडकर नृत्य कला पथक रोहिणी
महेश अपराध सोलो ढोलकी व संगीत आणि प्रार्थना | प्रथम क्रमांक अलिबाग | दिवाडकर नृत्य कला पथक रोहिणी
9 वर्षाच्या मुलीने गाजवला नाच | शक्ती तुरा नाच सर्वात मोठी स्पर्धा | कुदे अलिबाग प्रथम क्रमांक |
प्रथमच शक्ती तुरा नाचा मध्ये एंट्रीला ढोल ताशाचा गजर | दिवाडकर नृत्य कला पथक रोहिणी, म्हसळा
पारंपारिक जाखडी आणि फेऱ्यांची गाणी | कोकण संस्कृती | म्हसळा रायगड
अनंत चतुर्थी गणपती विसर्जन, फेऱ्यांची गाणी कोकण रायगड Ganpati Bappa Morya
कोकणातील झाकडी | फेऱ्यांची गाणी | गौरीगणपती | कोकणची लोककला
या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला.. बुवा. रामदास नाक्ती, गौरी गणपती भजन कोकण हरिनाम सोहळा
दिवा शहरात घुमला खालू बाजाचा आवाज, मुंबई मध्ये आपली कोकणी संस्कृती
जय जय राम कृष्ण हरी गजर, गौरी गणपती भजन, कोकण , दिवाडकर भजन मंडळ रोहिणी गाव, रायगड
शक्ती तुरा नाचाची सिंगल बारी, दिवाडकर नृत्य कला पथक रोहिणी गावं, निंबरे परीवार कासार मलई, रायगड
सताधाऱ्यांनी महाराष्ट्राचा केलेला गोंधळ, शक्तीतुरा स्पर्धा रोहा प्रथम | दिवाडकर नृत्य कला पथक म्हसळा
शक्ती तुरा नाचाच्या स्पर्धा रोहा प्रथम क्रमांक | दिवाडकर नृत्य कला पथक रोहिणी गावं म्हसळा कोकण
शक्ती तुरा नाचाच्या स्पर्धा रोहा | प्रथम क्रमांक रोहा| दिवाडकर नृत्य कला पथक रोहिणी गावं | कोकण
पुष्पा स्टाईल नाचाची एन्ट्री, प्रथम क्रमांक रोहा, दिवाडकर नृत्य कला पथक रोहिणी गावं, म्हसळा, रायगड
राम मोहिते ढोलकी आणि संगीत, प्रथम क्रमांक रोहा, दिवाडकर नृत्य कला पथक रोहिणी गाव, कोकण शक्ती तुरा
धुळवड खाळूबाजा आणि पारंपरिक फेऱ्यांची गाणी | कोकण शिमगोत्सव २०२५
निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी | पालखीत बसून सानेवर घेतला देवांनी निरोप | शिमगा म्हसळा, रायगड,कोकण
माझ्या श्री रामाला पाठविले वनात गा पारंपरिक फुगडी | कोकण शिमगोत्सव २०२५
संपूर्ण गाव जमलं होळी भोवती जेवायला | होळी जेवण | शिमग्याचा पोस्त | म्हसळा रायगड कोकण
धुळवडीचे पारंपारिक गाणी | शिमग्याचा पालखी सोहळा | म्हसळा, रायगड, कोकण
होळी भोवती पारंपरिक गाणी गात खाळूबाजाच्या सनईच्या सुरात नाचली धुळवड
कोकणातील सर्वात मोठी होळी | होळीची आरती | होळीत नारळ अर्पण | शिमगोत्सव २०२५