सखी सुगरण
नमस्कार मित्रांनो,
मी सपना भंडारे. तुम्हा सर्वांचे या सखी सुगरण या चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत. या मराठी चॅनेल वर आपल्याला सर्व स्वादिष्ट, चमचमीत, झणझणीत चविष्ट, रुचकर, अशा शाकाहारी व मांसाहारी पाककृतींची रेलचेल त्याच बरोबर सर्व नवीन आणि पारंपारिक पदार्थ योग्य पध्दतीने आणि योग्य प्रमाणासह बघायला मिळणारआहेत, त्या साठी तुम्हाला चॅनल ला SUBSCRIBE करायच आहे. त्यामुळे मला माझी ही आवड पुढे जोपासण्यास मदत होईल आणि त्याच सोबत तुम्हा सर्वांचे आशीर्वाद सदैव माझ्या सोबत असो हीच विनंती धन्यवाद🙏
Business inquiry email id
[email protected]
Mo - 7021484837
मुंबई ची फेमस चना चटपटी | चना चाट रेसिपी | chaat recipe | how to make chana chatpati | chat recipe
डिंकवडा | हिवाळ्यात 1 वाटी डिंकवडा खा तंदुरुस्त रहा | डिंकवडा रेसिपी | Dinkvada | dinkvada recipe
मिक्स डाळीचे सांडगे | सांडगे रेसिपी | Sandge Recipe | Daliche Sandge| मिक्स डाळीचे वडे| वाळवण रेसिपी
हरभऱ्याची भाजी बनविण्याची पारंपारिक पद्धत | हरभऱ्याच्या भाजीचा घोळणा | Harbharyachi bhaji | गरगटी
सकाळचा नाष्टा असो व टिफिन हरभऱ्याच्या डाळ व मेथी चे खमंग आणि पौष्टिक थालीपीठ | Tiffin recipe
रेस्टॉरंट स्टाईल मखणी चिकन रोस्ट | Makhani chicken roast | चिकन मखणी | Chicken Makhani recipe
हा एकच सिक्रेट पदार्थ घाला आणि विना तेलकट खुसखुशीत आलू पुरी बनवा | बटाटा पुरी | Aloo puri recipe
सातारा पध्दतीने बनवा तरीवाले चिकन | Chicken Curry Satara Style | Non Veg Recipe | Gavran Chicken
कापसासारखा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार खमण ढोकळा रेसिपी | ढोकळा रेसिपी | Khaman dhokla recipe | Dhokala
झटपट होणारा कच्च्या बटाट्याचा नाष्टा खुसखुशीत नाष्टा । breakfast recipe / @सखी सुगरण
पितृपक्ष -पारंपारिक व पौष्टिक गव्हाची खीर गहू कसा सडावा Wheat kheer | gavhachi kheer जोड गव्हाची खीर
फक्त 10 मिनिटात झटपट नाष्टा | मटार पराठा | Matar paratha | instant breakfast recipe | Healthy recipe
झटपट होणारे ड्रायफ्रुट मोदक | खजूर मोदक | मोदक | Dryfruit modak recipe | Modak | Khajur modak recipe
घरच्या घरीच बनवा पाचक मुखवास तेही निम्म्या किमतीत / Pachak Mukhvas / Mukhwas recipe / पाचक गोळी
आषाढी एकादशी उपवासाची खीर / साबुदाणा खीर / Sabudana khir recipe / Upvasachi khir / Kheer recipe
मसाले भात । स्पेशल मसाला तयार करून बनवा भन्नाट चवीचा मसाले भात । Masale Bhat । Dinner recipe । rice
डाळ पालक रेसिपी / घरीच बनवा रेस्टॉरंट सारखा डाल पालक / दाल पालक रेसिपी / Dal palak recipe / palakdal
झणझणीत कोल्हापूरी मिसळ / मिसळ पाव / Kolhapuri misal recipe / Misal pav recipe / Misal recipe
बोटे चाखत खाल असं चमचमीत भरलं वांग / भरलेलं वांग / मसाला वांग / Masala Vang Recipe / Bharalel vang
छोले कुलचे रेसिपी / परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल छोले कुलचे / Chole kulche recipe / Chhole kulche recipe
होळी स्पेशल पुरणपोळी रेसिपी / तेलपोळी / अशी बनवा सोप्या पद्धतीने तेलपोळी रेसिपी / Telpoli recipe
परफेक्ट मेदू वडा रेसिपी / घरी बनवा हॉटेल स्टाईल मेदूवडा / Perfect Crispy Medu Vada / Meduvada recipe
एकदा अशा प्रकारे करून पहा चमचमीत भरलेली कारली मुलेही आवडीने खातील । Bharlel karal / Stuffed karela
महाशिवरात्री स्पेशल उपवासाचे थालीपीठ / Upvasache thalipeeth / Upvasache padarth / भगर बटाटा थालीपीठ
बटाटा वडा / महाशिवरात्री स्पेशल उपवासाचा झणझणीत बटाटा वडा /Upvasacha batata vada /Batata Vada Recipe
गावाकडच्या पध्दतीने बनविलेल झणझणीत पिठलं / झुणका / Pithal recipe / Zunaka recipe / @सखी सुगरण
फक्त बटाटा आणि पोह्या पासून बनवा आगळावेगळा असा खुसखुशीत पदार्थ / breakfast recipe / @सखी सुगरण
रवा ढोकळा रेसिपी । Rava dhokla recipe । खमण ढोकळा । Khaman dhokla recipe । Instant dhokla@sakhisugran
कोथिंबीर वडी तर नेहमीच बनवतो, आता बनवा मेथीचा खमंग खुसखुशीत नाष्टा । गुजराती मेथी मुठीया । Muthiya
बटाटा वडा विसरून जाल जेव्हा खाल हा टेस्टी व कुरकुरीत भाजी वडा । भाजी वडा रेसिपी । Bhaji vada recipe