खंडोबाच जागरण गोंधळ
आमच्या गावाकडील पारंपरिक खंडोबाचे जागरण गोंधळ कार्यक्रम या चॅनल च्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न!
हभप सचिन महाराज डावखर यांनी सादर केली सुंदर गवळण "कृष्ण मुरारी"
संसार चिंता अरे भगवंता झालो मी रे कष्टी! शाहीर सुभाष चाबुकस्वार आणि सहकारी
देवा वाचुन सुनं. .. ग ! माझं झुलतय मन .....! #शाहीर प्रभाकर कुर्हाडे आणि सहकारी
तुम्ही बसले सभेच्या ठायी ऐका पंडित.... गोरक्षनाथ यांच्या जन्माची कथा!#शाहीर धनाजी उगले आणि सहकारी
देशासाठी आहुती दिली प्राणांची! आठवण ठेवा शिवरायांच्या गुणांची! #शाहीर प्रभाकर कुर्हाडे आणि सहकारी
अशी गवळण निघाली बाजारात! शाहीर रघुनाथ फड महाजनपुरकर आणि सहकारी
मला वाटलं मल्हार देवा याल ! वाघे मंडळी पाटपिंप्री, महाजनपुर सादर करीत आहे!
असा रंगला कलगी तुरा ! भंडारा #जागरण
काय करु बाई ग जीव वेडावला! गवळण! जागरण गोंधळ कार्यक्रम सुळेवाडी
अप्सरा आली! खंडोबाचे जागरण गोंधळ! भंडारा, सुळेवाडी
गणपती नमन गण ! जागरण गोंधळ कार्यक्रम, सुळेवाडी दि. ०७.०७.२०२५ जागरण गोंधळ पार्टी, बोरखिंड