Pramod Rane Vlogs

मित्रांनो कसे आहात सगळे? माझं नाव प्रमोद राणे, आणि माझ्या यूट्यूब चॅनेलचे नाव आहे Pramod Rane Vlogs

आपल्या ह्या चॅनेल मध्ये मी ट्रेवल, रोड ट्ट्रिप्स आणि लाइफ स्टायल या बद्दल चे विडियोस कव्हर करतो. मला रोड ट्रिप्स, ट्रॅव्हल करायला खूप आवडतं आणि निसर्ग आवडतो.
आपल्या विडिओ मध्ये पर्यटन स्थळाचे विडिओ, परदेशातले टुरिस्ट लोकेशन पण आपण दाखवतो.
मी खरं तर आहे देवगड तळेबाजार ला राहणारा आणि सध्या सिंगापूर, मुंबई आणि देवगड असं राहणं होतं आहे.

Please follow @FlowWithCare

ईमेल आयडी - [email protected]

#कोकण
#kokanvlog
#marathivlog
#प्रवास
#kokan
#konkan
#villagelife
#konkanproperty
#मालवण
#देवगड
#roadtrips
#howtovlog
#मालवण
#marathivlog
#YouTube
#vlog
#travel
#indian
#pramodranevlogs
मराठी व्लॉगर
बजेट सुट्टी
शिव भक्त
महादेव