Sawali Career Point Official
सावली करिअर पॉईंट – तुमच्या यशाची सावली
सावली करिअर पॉईंट, सावली (जिल्हा चंद्रपूर) ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी प्रसिद्ध व विश्वासाची संस्था आहे. आमचं उद्दिष्ट ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सुलभ शिक्षण देऊन त्यांच्या सरकारी नोकरीच्या स्वप्नाला वास्तवात उतरवणं हे आहे.
🌟 मुख्य वैशिष्ट्ये:
🔹 सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन:
पोलिस भरती, वनरक्षक, तलाठी, आरोग्य सेवक, जिल्हा परिषद, NMMS, MTS, TET, CET, सरळसेवा, mpsc
🔹 अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शक:
प्रत्येक विषयासाठी योग्य तज्ज्ञ शिक्षक पद्धतशीर मार्गदर्शन करतात.
🔹 आकर्षक बॅचेस व क्लासरूम:
आधुनिक सुविधा असलेले क्लासरूम, नियमित टेस्ट सिरीज, आणि अभ्यासाची योग्य दिशा.
🔹 करंट अफेयर्स व चाचणी सिरीज:
दररोज चालू घडामोडी, वस्तुनिष्ठ प्रश्नमंजुषा, आणि अभ्यास साहित्य मोफत उपलब्ध.
🔹 वैयक्तिक लक्ष देणं:
प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन मार्गदर्शन, अडचणी सोडवणं आणि मनोबल वाढवणं.
📍पत्ता:
मोहम्मद मंझील बिल्डिंग, मेन रोड, सावली, जिल्हा चंद्रपूर
📞 संपर्क:
9309882190 / 7020468724