Delhikar Marathi - दिल्लीकर मराठी
🚩धर्मोरक्षतिरक्षितः🚩
🙏नमस्कार मंडळी,मी शितल आणि तुम्ही पाहत आहात 'दिल्लीकर मराठी'...🤝
आपल्या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून मी तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडीओ द्वारे रोजची देवपूजा, वर्षभरात साजरे होणारे सणवार,त्यांच्या योग्य पद्धतीने पण सहजपणे तुम्हाला समजतील अशा पूजाविधी, तसेच व्रतवैकल्यं कशी करावीत,काय नियम पाळावेत यांची माहिती, वास्तूशास्त्राची माहिती, राशीभविष्य,ज्योतिषीय उपाय,अधूनमधून आरोग्यविषयक माहिती सुद्धा देत जाईल!
बदलत्या काळात काही पारंपारिक गोष्टींचा विसर पडत चालला आहे,आपल्या पुढच्या पिढीला हे सांगणारं कुणी नसेल पण समाजमाध्यम(Social Media) हा चांगला पर्याय आहे की ज्यावर आपण व्हिडीओ च्या स्वरूपात ही माहिती टिकवून ठेवू शकतो.
तुम्हाला पूजा-अर्चा,धार्मिक गोष्टी याबद्दल आवड असेल तर तुम्ही नक्की आपल्या "Delhikar Marathi -दिल्लीकर मराठी " चँनेलला Subscribe करू शकतात,तसेच बाजूला एक🔔 दिसेल तेही दाबून ठेवा,म्हणजे व्हिडीओ आल्यानंतर लगेच नोटिफिकेशन मिळेल.
तुमच्या प्रतिक्रिया, प्रश्न comments द्वारे पाठवा..
धन्यवाद..
🌼For Business : Mail👉 [email protected]
सकाळी उठताच एक तांब्या पाणी इथे अर्पण करा,मग पहा माता लक्ष्मी कशी!देव्हाऱ्यात पाणी ठेवणे योग्य की ?
दररोज संध्याकाळी तुळशीला दिवा लावणाऱ्या महिलांनी सावधान!या चूका करत असाल तर आजच थांबवा। Tulasi Pooja
आज त्रिपुरारी पौर्णिमेला या वेळेमध्ये इथे लावा दिवे!किती दिवे लावायचे?तुळशी विवाह।रात्री १२ वाजता
वर्षातली सर्वात मोठी त्रिपुरारी पौर्णिमा(पणती पौर्णिमा)हे दैवी फुल मिळाले तर या सेवा कराच!Tripurari⚪
बुधवारी त्रिपुरारी पौर्णिमेला अशी जाळा त्रिपुरवात।७५० वातींची सेवा।योग्य पद्धत।कार्तिक पौर्णिमा२०२५
४ नोव्हेंबरला वैकुंठ चतुर्दशी।वर्षातून एकदाच येणारा अद्भुत दिवस,हरिहर भेट।काय सेवा कराव्यात?vaikunth
कार्तिकी एकादशीला ज्या घरी या गोष्टी होतील,त्या घरी श्रीहरींचा आशीर्वाद मिळेल!उपवासाची माहिती।दीपदान
२/३नोव्हेंबर?तुळशी विवाह नक्की कधी करायचा?साधी सोपी पूजा मांडणी,विधी।या वस्तू हव्यातच!Tulasi Vivah💐
लग्न जमण्यासाठी उपाय।Lagna Jamnyasathi Upay In Marathi।या कारणांमुळे विवाह होण्यास अडथळे येतात।vivah
आज लक्ष्मीपूजन।दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस।योग्य पूजा,मंत्र,विधी।Lakshmipujan vidhi marathi 2025
विधीवत लक्ष्मीपूजन कसे करावे?अत्यंत साधी सोपी मांडणी,मंत्र,नैवेद्य आरती।अमावस्येचा उपाय।उत्तरपूजा सह
आज धनत्रयोदशीला या शुभमुहूर्तावर अशी करा साधी सोपी विधीवत पूजा।Dhanteras Pooja 2025।मंत्र,उत्तरपूजा।
येत्या शुक्रवारी वसुबारस।अशी करा गाय-वासराची पूजा।नैवेद्य,मंत्र,आरतीसह।Vasubaras Pooja 2025 Marathi|
यमदीपदान कसे करावे?यमाचा दिवा तयार करण्याची योग्य पद्धत।दिवे किती असावेत?dhanteras।यमदीपदान मंत्र🙏🏻🚩
लक्ष्मीपूजन कसे करावे?लक्ष्मीपूजन 2025।अतिशय सोपी पूजा मांडणी।झाडू सोबत हे आणा।'उत्तरपूजा'।Laxmipuja
दीपावली २०२५-लक्ष्मी घरी येण्याचा सुवर्णकाळ!या काळात चुकूनही या वस्तू उचलू नका,हात लावू नका।Lakshmi🌷
ज्या घरी धनत्रयोदशी,लक्ष्मीपूजनाला दिवाळीत या वस्तू आणल्या जातात,तिथे साक्षात देवी लक्ष्मी वास करते!
धनत्रयोदशीची पूजा कशी करावी?ही आहे योग्य पद्धत!Dhanteras Puja Vidhi 2025। दिवे किती १३ कि१?उत्तरपूजा
🚩धनत्रयोदशीला सोने चांदी नाही तर घरी आणा या ६ मौल्यवान वस्तू,तिसरी वस्तू फार कामाची!Dhanteras 2025🏵️
यंदाच्या दिवाळीचे हे आहेत शुभमुहूर्त।पहिला दिवा कधी लावावा?अभ्यंगस्नान?लक्ष्मीपूजन कधी करावे? Diwali
सोमवारी वर्षातली सर्वात मोठी कोजागिरी पौर्णिमा।इथे लावा असे ३दिवे,घराची होईल भरभराट।kojagiri purnima
कोजागरी पौर्णिमा-रात्री १२ वा.अशी करा पूजा।सत्यनारायण कधी?Kojagari Purnima puja।उत्तरपूजा,मंत्र।नियम
घटाचे विसर्जन कधी व कसे करावे?याच वेळेला घट हलवा।घटी बसवलेले देव देव्हाऱ्यात कधी ठेवावे?Ghat Visrjan
Navratri Kanya Pujan 2025:यंदाचे कन्यापूजन याच दिवशी करा!किती मुलींना बोलवावे?कन्यापूजनाचे २ मुहूर्त
२६ सप्टेंबरला नवरात्रीची पाचवी माळ।ललितापंचमी।या फळाला मान,देवीला वहा।Fifth Day Of Navratri 2025🏵️☘️
नवरात्रीत दररोज ऐका,देवीचे हे अतिशय सुंदर भजन।संपूर्ण सहा कडवे।Paunjanacha Naad Aala God Kaani g...!
नवरात्रीत कितव्या दिवशी देवीची ओटी भरावी?या रंगाच्या साडीला मान!devichi oti kashi bharavi?शिधा कशाचा
सोमवारी नवरात्रीची घटस्थापना।मुख्य दरवाजाला लावा ही शुभ वस्तू!देव्हारा,देव याबद्दल।ही माळ दोन दिवस।
सोमवारी याच वेळेत करा नवरात्रीची घटस्थापना।घरात कुलदेवी निवास करेल।घटाच्या माळा।Ghatasthapana Pooja
"नवरात्रीत अखंडदीप लावण्यापूर्वी हे एक काम करा।११ दिवस काय महिनाभर दिवा विझणार नाही!Akhand Diva 2025