Aratii's Kitchen

नमस्कार,

मी आरती ठाकूर,
आरतीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करते . या मराठी चॅनेल वर आपण सर्व कोकणी पदार्थ तसेच पारंपारिक पदार्थ बनवणार आहोत.
माझ्या किचन मधील नवनवीन विडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेल Subscribe करा 🙏आणि नवनवीन पदार्थांचा आस्वाद घ्या.


धन्यवाद. 🙏