माझा सिंधुदुर्ग

माझा सिंधुदुर्ग
माझा सिंधुदुर्ग या युट्युब चॅनल वर तुम्हा सर्वांचे मी मिनानाथ वारंग सहर्ष स्वागत करीत आहे.या चॅनल वर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजन, दशावतार,कृषी, सांस्कृतिक,ऐतिहासिक,वैचारिक,सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक,तांत्रिक,वैद्यकीय अश्या अनेकविध विषयावर आधारित व्हीडिओतून मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी तुम्ही दिलेलं सहकार्य व प्रोत्साहन माझ्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.आपल्या अनमोल मार्गदर्शन व समीक्षणाची गरज आहे.नक्कीच मी चांगले व्हीडिओ बनविण्याचा प्रयत्न करेन.

मोबाईल : 1234567890

🙏जगदंब 🙏