Pandurang Kangne पांडुरंग कांगणे

नवनवीन शेती पद्धती, यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा तसेच चॅनलवर तुम्हाला माती परीक्षण, पिकांवरील कीड व रोग नियंत्रण,शेंद्रीय शेती व कृषि विभाग राबवत असलेल्या योजना, कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान याबद्दल माहिती मिळेल.या चॅनेलचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना योग्य आणि विश्वसनीय माहिती प्रदान करून त्यांना आधुनिक शेतीत यशस्वी होण्यासाठी मदत करणे हा आहे.आपल्याला आवडल्यास या चॅनेल ला subscribe करा. like करा. share करा.