Prashant Kadam
वाईड अँगल. केवळ कॅमेऱ्याचाच नसतो तर दृष्टीचाही असतो. आपल्या आजूबाजूला जे घडतंय त्यावर आपलं मत बनवण्याआधी मुळात ती घटना नीट पाहणं महत्वाचं असतं. एकाच बिंदूवर जोर देत आकांडतांडव करण्याऐवजी थोडं अवतीभवतीचे संदर्भ पाहायची सवय लागली तर आपली मतं दुराग्रही, हेकेखोर राहणार नाहीत. केवळ हवं तेवढंच दाखवलं, हवं तेच सांगितलं जात असतानाच्या काळात हे असं अवतीभवतीचं काही वेचून तुमच्यापर्यंत थेटपणे, स्पष्टपणे मांडण्यासाठीचं हे ठिकाण आहे. दिल्ली असो की महाराष्ट्र...महत्वाच्या घटनांचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी तुम्ही या पत्त्यावर भेटत राहावं अशी आशा.
मुख्य प्रवाहातल्या माध्यमांत सलग 16 वर्षे काम केल्यानंतर स्थिरावण्याऐवजी नवी धडपड करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी धाडसानं एक पाऊल मी टाकलं आहे, एक पाऊल तुम्हाला टाकावं लागणार आहे.
सबस्क्राईब आणि शेअर तर कराच. पण पत्रकारितेतलं सत्त्व टिकवून ठेवण्यासाठीच्या या प्रयोगात तुमचा सक्रीय सहभाग हवा आहे. तो हरतऱ्हेनं मिळत राहावा हीच अपेक्षा.
Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UCQTLS_jRXO82j7WsPFFUWMA/join
Kapil Sibal: भारताच्या सद्यस्थितीवरचे सर्वात महत्त्वाचे भाष्य
राहुल गांधींना अतिरेकी विचारसरणीचे ठरवणारे, मोदींच्या बचावासाठी धावलेले हे माजी अधिकारी आहेत कोण?
राज्यपाल विरुद्ध राज्य लढाईत न्या. भूषण गवईंचा निकाल, विरोधी पक्षाच्या सरकारांना मोठा झटका
स्थानिक निवडणूक: OBC आरक्षण प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Rajdeep Sardesai Interview: बिहार निकालाचा राष्ट्र आणि महाराष्ट्रासाठीचा अर्थ सांगणारे विश्लेषण
BIG UPDATE: वेळ पडल्यास निवडणुका स्थगित करु शकतो, ऐन धामधुमीत सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका
पालघर साधू हत्याकांड: उद्धव ठाकरेंना हिंदुविरोधी ठरवणाऱ्या भाजपने त्याच नेत्याला पक्षात घेतलं
Raju Parulekar Speech: नेहरु आणि राष्ट्रनिर्माण- एक संवाद
Bihar Election Result: भाजप-नितीशकुमारांना इतकं प्रचंड बहुमत मिळण्याचं काय कारण आहे?
Bihar Election Result: बिहारच्या निकालाचे ५ मोठे अर्थ काय दिसतायत?
Delhi Blast: 48 तासानंतर अतिरेकी हल्ला जाहीर, नवा ट्विस्ट काय ?
Parth Pawar Case: तहसीलदार सूर्यकांत येवलेच्या मागे कुणाचा वरदहस्त?
आधी परभणी आता कोथरुड: त्या तीन दलित मुलींना न्याय देणारा निकाल, पोलीस पुन्हा तोंडावर आपटले
Bihar Election: ट्रेन भरून मतदार कुणी पाठवले? कपिल सिब्बल यांच्या प्रश्नाने आयोग हैराण
Parth Pawar Case: चौकशी समितीमधून पहिले जिल्हाधिकारी बाहेर का काढले पाहिजेत ते ऐका
Kumar Ketkar Interview: भांडवलशाहीच्या राजधानीत सोशलिस्ट डेमोक्रेट तरुणाचा विजय का साजरा होतोय?
Parth Pawar Case: अजित पवार यांना भाजपने कुठला मेसेज दिला आहे?
Parth Pawar Contro: अजित पवारांचा गेम झाला का? पार्थ वर गुन्हा दाखल करावाच लागणार?
बिहारमध्ये मोठा ट्विस्ट: मोदींच्या माजी केंद्रीय मंत्र्यांचेच खळबळजनक आरोप..काय आहे प्रकरण
Rahul Gandhi Press: हरियाणाची निवडणूक कशी हॅक झाली...ए टु झेड पुरावे देत आरोप
डॉ. संपदा मुंडे : मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेली एसआयटी नव्हेच, ही तर निव्वळ धूळफेक- वर्षा देशपांडे
Asim Sarode Interview: कुठल्या कारणाने ३ महिने सनद रद्द करण्यात आली? काय राजकारण?
दुबार मतदार: भाजपलाही आक्षेप आहे तर मग निवडणूक रद्दच करणार आहे का आयोग?
MahaMorcha: निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चात काय दिसले?
MODI ERA POLITICS: हे ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल देशाचं राजकारण किती बदललंय!
शेतकरी कर्जमाफी: मुख्यमंत्र्यांचा पारा बैठकीत का चढला..निर्णयामागची इनसाईड स्टोरी ऐका
Dr Sampada Munde Case: पोलिसांच्या तपासात काय काय त्रुटी दिसतायत...तपासाची दिशा चुकलीय का?
Raj Thackeray Speech: EVM मधे घोळ होऊ शकतो? मतचोरीवर राज ठाकरेंचा बॉम्ब
Dr Sampada Munde Case: शरद पवारांना पीडित कुटुंबाने लिहिलेल्या पत्रात काय आहे?
Farmer Protests: राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे की नाही?