Dviews

नमस्कार,
मी दिप्तेश पाटील माझे नवीन ' D views ' youtube channel आपणासाठी खुले करत आहे.
D - म्हणजे दिप्तेश व Views - चे मराठीत अनेक अर्थ आहेत, जसे की दृश्य, देखावा, विचार, किंवा स्वमत ( संदर्भावर अवलंबून) याचा अर्थ पाहणे किंवा नजर असाही होऊ शकतो. या चॅनेल च्या माध्यमातून मी घेऊन येत आहे मला आवडलेली काही दृश्य, देखावे ,विचार माझ्या नजरेतून.....
आपणांस आवडल्यास लाईक सबस्क्राईब व शेअर नक्कीच करा.🙏🙏🙏
या आधीच्या माझ्या Art and craft with Diptesh Patil या यूट्यूब चॅनेलला तुम्हा सर्वांचा भरभरून प्रतिसाद लाभला आहे असेच या चॅनललाही लाभेल 🙏🙏