Jay Shri Swami Samarrth

श्री स्वामी समर्थ... 🙏🙏

सर्व स्वामी भक्तांचे आमच्या चॅनेल मध्ये मनापासून स्वागत.
ह्या चॅनेल मध्ये तुम्हाला स्वामींचे गोष्टी, कथा, चरित्र, इत्यादी lyrics सह मिळेल.
स्वामी चरित्र सारामृत ह्याचे अध्याय १ ते अध्याय २१ पर्यंत तुम्हाला वाचायला आणि ऐकायला सुद्धा मिळेल.
जर तुम्ही पहिल्यांदाच ह्या चॅनेल वर आला असाल तर चॅनेल ला नक्की SUBSCRIBE करा हि नम्र विनंती.
श्री स्वामी समर्थ....🙏🙏🙏