Kalu Gabhale

नमस्कार मिञांनो
आपला आवडता चॅनल Fishing with Kalu Gabhale मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या चॅनल वर फिशिंग च्या नवनवीन पद्धती आदिवासी भागातील पारंपरिक पद्धती, मासेमारीचे वेगवेगळे प्रकार तसेच सोपे मासेमारीचे प्रकार पद्धती पाहायला भेटतील.त्याच बरोबर खेकडे पकडायचया वेगवेगळ्या पद्धती. आणि मासे आणि खेकड्याच्या वेगवेगळ्या रेसिपी पण पाहायला भेटतील.

[email protected]