Rahul Mestri

कोकणातील दशावतार, भजन, डबलबारी याच्यासारख्या विविध कला तुम्हाला माझ्या चॅनेल वर बघायला मिळतील तर कृपया चॅनेलला आजच सब्स्क्रिब(subscribe) करा. तसेच मी अपलोड केलेल्या विडिओ ला लाईक(like) आणि कंमेंट्स(comments) मार्फत प्रतिसाद दया.

आणि विडिओ आवडल्यास आपल्या मित्र-मंडळी मध्ये तो विडिओ शेअर(share) करा.

माझ्या चॅनेल तर्फे सर्वांचे मन:पूर्वक आभार 😊

येवा कोकण आपलोच असा 🌴