OM SAI CREATION YT
#omsaicreation #kirtan
◦•●◉✿ राम कृष्ण हरी 🙏🚩 ✿ धन्यवाद आपण देत असलेल्या प्रेमाबद्दल आपण केलेल्या लाईक आणि सबस्क्राईब मुळे आम्हाला आणखीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते.
आम्ही आपल्या OM SAI CREATION या चैनल च्या माध्यमातून अध्यात्मिक सांप्रदायिक भगवंताचा नाम घोष करणारे व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत आहोत. या माध्यमातून भगवंताचे नामस्मरण आणि भगवंताचा महिमा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे.
आपण सर्व रसिक मायबाप आपल्यासमोर आपल्या परिसरातील सांप्रदायिक अध्यात्मिक कार्यक्रम घेऊन येण्याचा एक हा छोटासा प्रयत्न आहे. आपण अशीच साथ राहू द्या ही विनंती धन्यवाद.
आमचे कोणतेही व्हिडिओ परवानगीशिवाय व्हिडीओ डाऊनलोड करून वापरू नये.कायदेशीर कारवाई केली जाईल.
ओम साई यूट्यूब चैनल वरती कोणतीही व्हिडिओ या समूहाचा कोणत्याही व्यक्ती वस्तू स्थळ या घटकाशी संबंध नाही. काही गोष्टी आढळल्यास योगायोग समजावा. व्यक्त केलेले वाक्य उच्चार मते हे वक्त्याचे वैयक्तिक आहेत. आणि कोणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही. आमचा उद्देश एकच आहे वारकरी संप्रदाय घरोघरी पोहोचला पाहिजे.
OM SAI CREATION
Team
मुली सुरक्षित आहेत का? इंदुरीकर बाबा बोलतात ते चुकीचं आहे का?कविराज महाराज झावरे टॉप कलाकार कीर्तन
मालेगाव अत्याचार प्रकरण!कीर्तनामधून मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांना विनंती ! ह.भ.प.नम्रता ताई कर्वे
न्हावीगाव!!बोराटे परिवार!! हेच ते कीर्तन वायरल झालेलं ह भ प सागर महाराज बोराटे!! इंदुरीकर महाराज
भावनिक होणार तुम्ही ह.भ.प.प्रांजल ताई जाधव यांचे भावनिक कीर्तन #भावनिक #vairalvideo
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकून अंगावर काटे येणार!! ह भ प नम्रता ताई कर्वे #kirtan
शिवलीला ताई पाटील यांचे लेटेस्ट कीर्तन ह भ प सागर महाराज बोराटे सर यांच्या निवासस्थानी #kirtan
संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा भावनिक कीर्तन!! ह भ प ज्ञानेश्वरी ताई घाडगे #माऊली
इंदुरीकर महाराजांना होणारा त्रास!माऊलींचा समाधी सोहळा!ज्ञानेश्वरी ताई घाडगे यांचे कीर्तन होते वायरल
इंदुरीकर महाराज किर्तन सोडणार?आम्ही सदैव इंदुरीकर महाराजांसोबत! उमेश महाराज किर्दत #वायरल #इंदुरीकर
Full comdey Kirtan!! हसून हसून बायका झाल्या वेड्या!! ह भ प नम्रता ताई कर्वे #comdey
बापा विना जग अधुर!!भर कीर्तनात लेकरांनी फोडला टाहो!! प्रियंकाताई भोसले #sad #baap
कॉमेडी कीर्तन!! बाल कीर्तनकार राजवीर महाराज यांचे कीर्तन ऐकून पोट दुखेल!!#comdey
Full Emotional Kirtan 😪बापरे किती भावनिक झाले सगळेच नम्रता ताई कर्वे देहांत प्रायचित्त #mauli
इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा सागर महाराज इंदुरीकर महाराजांबद्दल काय बोलले #कीर्तन
पैलवान असणारा अवलिया महाराज!! गोड चिंतन वारकरी कीर्तन ह भ प माऊली महाराज रनणवरे #kirtan
ताई गेली सोडून रडू आवरणा सत्य घटना ह भ प विकास महाराज देवडे #kirtan #vairalvideo
माऊलींचे चरित्र नक्की ऐका!गोड गायन गोड चिंतन ह भ प लीना ताई खाडे!! अविनाश महाराज जाधव #kirtan
आई काय असते!! भावनिक प्रसंग ह भ प संदीप महाराज गुरव #kirtan #आई
पळशी! पंढरपूर ! जाधव परिवार!!हे किर्तन नक्की ऐका घरात समाधानी राहणार ह.भ.प.सागर महाराज बोराटे
छत्रपती मा.श्री.शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत भव्य कीर्तन सोहळा! ह.भ.प.आरती ताई भुजबळ
सत्य घटना!आई लेकरासाठी संपूर्ण देश फिरली पण शेवटी 😪 ह.भ.प.सागर महाराज बोराटे #किर्तन #आई आईची माया
रुपनवर परिवार झाला भावनिक वारकरी कीर्तन सेवा बापाचं प्रेम काय असतं!! ह भ प वसंत महाराज धुमाळ #kirtan
वारकरी कीर्तन!! ह भ प चैतन्य महाराज निंबोळी!! धीरज महाराज वलेकर शास्त्री #kirtan
शहाण्यांनीच हे कीर्तन ऐकावे टाचणीचा सुद्धा आवाज येणार नाही ह.भ.प.श्री.बाळासाहेब महाराज शेवाळे
प्रत्येक दोस्ताने पहावा असा!! महाभारतामधील दृष्टांत!! आयुष्य बदलेल ह भ प नम्रता ताई कर्वे #महाभारत
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान वंशज गुरुवर्य कान्होबा महाराज देहूकर यांचे वारकरी कीर्तन
मोक्ष कसा प्राप्त होतो!! वारकरी कीर्तन हे नक्की पहा ह.भ.प. जयदीप महाराज चव्हाण #kirtan
संत गोरोबाकाका चरित्र!! डोळ्यात पाणी येणार ह भ प नम्रता ताई कर्वे #goroba
आई बाप आपले विठ्ठल रुक्मिणी भावनिक कीर्तन!! ह भ प संदीप महाराज गुरव #kirtan
शेतकरी व्यथा समजून डोळ्यात पाणी बाळूमामाच्या दरबारात भावनिक कीर्तन ह भ प आरती ताई भुजबळ #balumama