swamimay life & shital 😊🙏
स्वामी सेवा हीच ईश्वर सेवा.🙏🙏🌺📿
"आपण सर्व विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी जन्माला आलेलो आहे.. असे ध्येय की, जे कर्म करता करता फक्त आनंदाची अभिव्यक्ती होईल आणि विशेष म्हणजे हे ध्येय शोधण्याचे जबाबदारी सुद्धा स्वामींनी आपल्यालाच दिलेली आहे.. आणि हे सर्व करण्यासाठी चित्त शांत हवे.. आणि चित्ताला शांत करण्याचे सहज सोपे साधन म्हणजे 'स्वामीनाम' होय..!!! 🌺🌺 श्री स्वामी समर्थ🌺🌺
आपल्याकडे खालील सर्व #मूर्ती ,भारत मध्ये कुठेही मागवू शकता
You can order all the following #idols anywhere in India
* स्वामी समर्थ
* Swami Samarth
* दत्तगुरु महाराज
* dutta Maharaj
* शंकरमहाराज
* shankarmaharaj
* बाळूमामा
* Balumama
तसेच स्वामींच्या मूर्ती साठी लागणारे वस्त्र मिळतील.
सोबतच पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य हि मिळेल.
जसेकी कुंकू - फक्त हळदीपासून बनवलेले
अगरबत्ती - कोणतेही कलर्स आणि chemical ना वापरता बनवली जाते
स्वामी गंध
चांदीचे दिवे, कॉइन, चांदीपासून बनवलेले मूर्ती बरच काही..
पितळी मूर्ती, दिवे, श्री यंत्र रुद्र यंत्र कमळगट्टा माळ.
तुपाच्या वाती,
#श्रीयंत्र सेवा कशी करावी#फायदे काय आहेत विष्णू लक्ष्मी #शुक्रवार पुजा#सोन्याची मूर्ती आहे का..?
लक्ष्मी धन कमवण्यासाठी प्रत्येक जण कष्ट करतो पैसा टिकून राहण्यासाठी शुक्रवारी धनं पुजा करा 🙏🏻🥰❤️🌹
स्वामींनी#साक्षात ताईंना#दर्शन दिले ताईंचा#अनुभव ऐकताना #अंगावरती काटा आला ताईंचे#अश्रू थांबेना 🙏🏻
ताई अनुभव सांगताना खुप रडल्या स्वामींची लीला प्रचिती खुप मोठी आहे ताई मला भेट घेऊन आल्या 8080932488
ताईंचा#धनलक्ष्मीकुंचन सेवेचा#अनुभव ताईंचा#व्यवसाय पुन्हा जोरदार चालू झाला#बंद पडलेला खूप छान#अनुभव.
स्वामींची सेवा स्वामींचा रोजचा#अभिषेक कसा करावा आयुष्यामध्ये संकटे दूर करणारे सेवा#100% दुःख दूर 🙏🏻
मार्गशीर्ष गुरुवार कोल्हापूर महालक्ष्मी मुकुट मोठी शंख धनलक्ष्मी कुंचन कलश साडी ताईंची 8080932488🙏🏻
रोज माता लक्ष्मी समोर पैशाने भरलेला कलश का पूजा करावी ..? त्यातले पैसे काय करावे..??
#अष्टलक्ष्मीकलश पूजन#कुलदेवी घराच्या संरक्षणासाठी स्थापन कसा करावा कलश पूजन#सामग्री 8080932488
स्वामींचा#अभिषेक कसा करावा स्वामींच्या सेवेमध्ये#नियम काय अभिषेकाचे#फायदे..?? 🙏🏻🌹8080932488
ताई#पंढरपूर वरून भेटायला#धनलक्ष्मीकुंचन सेवा#अष्टलक्ष्मी कलश घेण्यासाठी आल्या order no 8080932488
#धनलक्ष्मीकुंचन सेवा#शुक्रवार#मंगळवार#पौर्णिमा सेवा कशी करावी माता लक्ष्मीचे प्रिय#कमळात सेवा 🙏🏻🌹
मार्गशीर्ष गुरुवार साक्षात हसरा महालक्ष्मीचा मुखवटा सुंदर रेखीव कोरीव स्टोन कुंदनवर्क उपलब्ध🙏🏻🌹💕
धनलक्ष्मी मुकुट मोठे शंख कवडी माळ वाघकवडी शिंपला लक्ष्मी पाऊल दक्षिणावती शंक चांदी पाऊल 🙏🏻
मार्गशीर्ष गुरुवार कोल्हापूर महालक्ष्मी मुखवटे सुंदर रेखीव कोरीव बघताक्षणी साक्षात लक्ष्मी माता🙏🏻
#dhnlakshmikunchn#धनलक्ष्मीकुंचन सेवेचा ताईंचा #अनुभव खूप मोठा order no 8080932488🙏🏻🌹
लक्ष्मीपूजन झाल्यानंतर धन पैसे अलंकार कुठे कशाप्रकारे पूजा करून कोणत्या दिशेला ठेवावे व्हिडीओ बगा 🙏🏻
#धनलक्ष्मीकुंचन सेवा#पूजासाहित्य दिवाळी#लक्ष्मीपूजन साठी ताई शॉपला आल्या#दुर्मिळ#वाघ कवडी 🙏🏻
#दिवाळीलक्ष्मीपूजन मार्गशीर्ष गुरुवार#मुकुट#तुळजाभवानी मूर्ती#कुबरे मूर्ती गाय वासरू#पूजासामग्री 🙏🏻🌹
#मार्गशीर्ष#गुरुवार कोल्हापूर#महालक्ष्मी#तुळजाभवानी माता सुंदर#रेखीव#मुकुट लवकरत लवकर order करा 🙏🏻
#दिवाळीलक्ष्मीपूजन#वसुबारस गाय वासरू#कुबेर भगवान #गजांतलक्ष्मी#धनंकलश#इच्छापूर्ती कलश मिळेल#चिंचवड.
दीपावली लक्ष्मीपूजनच्या 12 तारखेनंतरची ऑर्डर दिवाळी झाल्यानंतर सर्वांना मिळतील याची नोंद घ्यावी🙏🏻
व्यवसाय उद्योग चांगला चालण्यासाठी काही उपाय आहे का असं बऱ्याच जणांचा प्रश्न होता हा व्हिडीओ बगा
मार्गशीर्ष गुरुवार दिवाळी लक्ष्मीपूजन साठी कोल्हापूर महालक्ष्मी तुळजाभवानी मुखवटे साडी मिळेल 🙏🏻🌹
#मार्गशीर्ष गुरुवार पूजेसाठी कोल्हापूर#महालक्ष्मी#कमळ#मोर #मुकुट ऑर्डर साता समुद्र पार#अमेरिकेला 🙏🏻🌹
व्यवसाय उद्योग नोकरीमध्ये बरकत नाही लक्ष्मी टिकत नाही फक्त 10 मिनिटाचा उपाय रोज रात्री करा 🙏🏻🌹