Traveller mahesh

नमस्कार मी महेश कोते-पाटील म्हणजेच traveller mahesh या माझ्या चॅनेल वर सर्वांचे हार्दिक स्वागत आहे ,
छंद आपल्याला जगायला शिकवतात आणि जगण्याची उमेद देत असतात असा अनुभव मलाही आला त्यातूनच हा छंद म्हणजेच गडकिल्ले फिरणे,प्राचीन मंदिरे,प्राचीन वाडे व प्राचीन बारव बघणे त्यात काही फेमस तर काही unexplored, खूप फिरलो ,पण ते बघता बघता असंही वाटलं कि या youtube च्या माध्यमातून ते जगासमोर आणावं,मग काय तर केला youtube चॅनेल चालू ,खूप कुटाने करून म्हणजेच विडिओ काढणे, बॅकग्राऊंड ला आवाज देणे ते edit करणे,त्यात views येत नाही, त्यात बाहेर कुठं जायला वेळ भेटत नाही भेटला तर विडिओ बनवायला वेळ भेटत नाही.
पण लोकांपर्यंत हा आपला प्राचीन वारसा पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे ,त्याला यश भेटलं का नाही काय माहिती. पण हा प्रवास असाच चालू ठेवण्याचा प्रयत्न नक्की करेल.धन्यवाद.!!!!!!!

इथं आला आहात तर व्हिडिओस नक्की बघा आणि चॅनेल ला नक्की subscribe करा 🙏🏻
धन्यवाद.