गावरान तडका
नमस्कार मित्रानो,
मित्रानो गावरान तडका चंनेल वर तुम्हाला मराठी लावणी,गवळणी,विनोद, वाघ्या मुरळी, जागरण गोंधळ ई.बघायला मिळतील.
हा चॅनेल फक्त आणि फक्त तुमच्या मनोरंजनासाठी बनवलेला आहे.तुमच्या कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
जर तुम्हाला आमचा चॅनेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.
#गावरानतडका #लावणी #गवळण #वाघ्यामुरली #gavrantadka #lavni #marathilavni #marathigavlan #vaghyamurali
For Contact.
गावरान तडका मो. 8830441717
email. [email protected]
Gondhal party,Tamasha mandal comedy,Samprurn gondhal,Tamasha lavni,Khandoba gondhal song,Jagran gondhal Marathi,Komal patole comedy,Ahirani lokgit,GAVRAN TADKA,Gavlani,Induririkar maharaj,Jagran gondhal
प्रणित पारसे यांनी गायलेले सुंदर अंबाबाई चे गाणे
हार बनुनी तुझ्या गळ्यात पडावं 💃💃सुंदर असं येडामाईच गीत धनाजी केंगार सर यांच्या आवाजात
पल्लवी ताईचा फार दिवसानंतरचा सुंदर डान्स
विद्या ताईचा ढोलकीच्या तालावर सुंदर डान्स
माऊलीच्या वाढदिवसानिमित्त माऊलीच्या आवाजात सुंदर असे देवीचे गाणे
मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात सुपरहिट मराठमोळी गवळण धनाजी केंगार सर यांच्या आवाजात
जवा कपाळी नसल भंडारा माझा दिवस जातोय सुना सुना हे सुंदर गाणं नवनाथ शिंदे यांच्या आवाजात
देव निघाले चंदनपुरला बानू मूळ ह्या सुपरहिट गाण्यावर सोनाली आणि पल्लवी यांचा सुंदर डान्स
दोन बायकांचा धनी मल्हारी ह्या सुपरहिट गाण्यावर सोनाली आणि पल्लवी यांचा सुंदर डान्स
विद्या ताईचा डान्स आणि तानाजी वाघे यांच्या आवाजातील सुंदर गाणे #संगती_घेऊन_मुरळीला
रिलस्टार पल्लवी आणि सोनाली यांचा देवीच्या गाण्यावर सुंदर डान्स... येडामाय निघाली पाण्याला
चांदणं चांदणं झाली रात सुंदर फेमस झालेल्या गीत रेखा व रेश्मा यांचा सुपरहिट डांस
तुझ्या येण्यानं जीवनाच सोनं झालं ग!!सुंदर गाणं आणि डान्स
सोनाली आणि पल्लवी या दोघींचा रेकॉर्डब्रेक डान्स #गावरान_तडका1717
महाराष्ट्रातील फेमस गावळणीवर चार मुरळ्यांचा जबरदस्त डान्स #गावरान_तडका1717
लग्नाला बारा वर्षे झाले माझे राणी सुपरहिट गाणे धनाजी केंगार सर यांच्या आवाजात
पिचली माझी बांगडी ह्या सुपरहिट गवळणी वर सुंदर डान्स
महाराष्ट्रात फेमस झालेली लावणी चंद्रा..पल्लवी आणि सोनाली यांचा सुंदर डान्स
टाच मारून घोड्याला निघाला बानुच्या वाड्याला सुंदर गाणं नवनाथ शिंदे यांच्या आवाजात
येडामाईच्या गाण्यावर मला पण नाचू द्या सुपरहिट येडेश्वरी चे गाणे नवनाथ शिंदे यांच्या आवाजात
तुझ्यासाठी देव आलाय लांब ना ह्या सुपरहिट गाण्यावर रेखा ताईचा सुंदर डान्स
झाली नजर काळूबाई घ्यावा पदर हे सुपरहिट गाणे धनाजी केंगार सर यांच्या आवाजात
या बाई चुन्याच्या रानात चरती मेंढरं....सुंदर बाळूमामा चे गाणे धनाजी केंगार सर यांच्या आवाजात
हार बनुनी तुझ्या गळ्यात पडाव महाराष्ट्रातील फेमस गाणं धनाजी केंगार सर यांच्या आवाजात
स्वप्न पडलं मला काल!लय झालं माझं हाल!! ह्या गाण्यावर सोनाली आणि पल्लवी या दोघींचा सुंदर डान्स
टाच मारुनी घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला ह्या गाण्यावर विद्या आणि पोपट वाघे यांचा सुंदर डान्स
खंडोबाची कारभारीन हे गाणं वाघमारे परिवार बोराळे ता.मंगळवेढा यांच्या घरी सादर करण्यात आले
त्याने विश्वासाने गळा कापला !! सुंदर गाणं आणि दोघींचा सुंदर डान्स
खंडेराया झाली माझी दैना ह्या सुपरहिट गाण्यावर विद्या आणि रेखा या दोघींचा सुंदर डान्स
चार मुरळी यांनी केला फेमस गवळणी वर सुंदर डान्स #सोनाली_पल्लवी_रेखा_विद्या