शाळा भरली🔔 टण टण टण
नमस्कार, मी प्रियांका संजय चव्हाण,जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तरी मी माझ्या वर्गात व शाळेत राबवलेले उपक्रम या चॅनेलच्या माध्यमातून आपल्या सोबत सामायिक करत आहे 🙏🙏🙏
https://whatsapp.com/channel/0029Vaqph7QG8l5GgsyA3B15
संविधान दिवस.जिल्हा परिषद शाळा गोडाचीवाडी.२६/११/२०२५
शिक्षणशास्त्र अभ्यासक्रम. सर्व महिला सहपपाठी.नाट्यीकरण प्रात्यक्षिक सादरीकरण.२०२५.
छोटे छोटे सोपे वैज्ञानिक प्रयोग, दप्तराविना शाळा उपक्रमांतर्गत आनंददायी शनिवार उपक्रम.२०२५
बाल दिवस कार्यक्रमाचे आयोजन.जिल्हा परिषद शाळा गोडाचीवाडी.१४/११/२०२५
बी. एड द्वितीय वर्ष परिपाठ सादरीकरण. श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली.
जिल्हा परिषद शाळा गोडाचीवाडी शाळेत महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी.
इंग्लिश लेंग्वेज कन्वर्सेशन कॉम्पिटिशन मध्ये जि.प.शाळा गोडाचीवाडीचे तृतीय क्रमांक. सुंदर सादरीकरण.
केंद्रस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा गोडाचीवाडीचे उत्कृष्ट लयबद्धतालबद्ध सादरीकरण.
लोक नृत्य स्पर्धेची तयारी.जिल्हा परिषद शाळा गोडाचीवाडी.
गोकुळाष्टमी उत्सव.जिल्हा परिषद शाळा गोडाचीवाडी.माता पालकांचे उत्तम सहकार्य व सहभाग.
तिरंगा बलून रेस. स्वातंत्र्याचा सोहळा आनंदाचा आठवडा. मुलांचा उत्साह व आनंद तिरंग्याचा रंगात.🇮🇳🇮🇳🇮🇳
स्वातंत्र्याचा सोहळा व आनंदाचा आठवडा या उपक्रमांतर्गत शाळेत आयोजित केलेली वेशभूषा स्पर्धां.
आनंददायी शनिवार उपक्रम.पारंपारिक खेळ"काठ्या उडविणे".anandai shanivar upkram.
शाळेत साजरे केलेले नागपंचमीचे उत्सव महिलांसाठी विशेष कार्यक्रम मुलांनी खूप आनंद घेतला.nag panchmi
मनोरंजक कृतीयुक्त बडबडगीत. आनंददायी शनिवार उपक्रम.घराची वाट काही सापडेना.
"Catch and match"English leaning game.आनंददायी शनिवार उपक्रम.जि.प.शाळा, गोडाचीवाडी.
"राम राम पाहुणं"आनंददायी शनिवार उपक्रम. मनोरंजक खेळ.
गुरुपौर्णिमेनिमित्त जिल्हा परिषद शाळेचा अभिनव मूल्यसंस्कार उपक्रम.जिल्हा परिषद शाळा गोडाचीवाडी.
आनंदीवारी दिंडी सोहळा. जिल्हा परिषद शाळा गोडाचीवाडी.टाळनृत्य. पालखी सोहळा.
संख्याची संगीत खुर्ची.गणितीय मनोरंजक खेळ.आनंददायी शनिवार उपक्रम.
शाळा प्रवेशोत्सव. जिल्हा परिषद शाळा, गोडाचीवाडी. नवागतांचे स्वागत. इयत्ता पहिलीतील मुलांचे स्वागत.
मुळाक्षरांचे दृढीकरण करण्यासाठी प्रभावी आणि मनोरंजक भाषिक खेळ"जोडीदार शोधूया"आनंददायी शनिवार उपक्रम.
"उन्हाळी सुट्टीत खास–विद्यार्थ्यांचा आवाज,आत्मविश्वासात वाढ!"Summer speak shots उपक्रम.
अंमली पदार्थ प्रतिबंधक नाटिका. जिल्हा परिषद शाळा गोडाचीवाडी तालुका खानापूर जिल्हा सांगली.
"गणितीय झगमग"मनोरंजक गणितीय खेळ.आनंददायी शनिवार उपक्रम.
'धप्पाक' मनोरंजक खेळ.आनंददायी शनिवार उपक्रम.दप्तराविना शाळा उपक्रम.संगितावर आधारित खेळ.
"चक्रमंडळ "आनंददायी शनिवार उपक्रम. मनोरंजनात्मक खेळ. दप्तराविना शाळा उपक्रम Anandayi shaniwar upkram
स्पर्धेचा शनिवार.पाढे पाठांतर स्पर्धा. स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारा चि.वरदराज संदीप गोड.
एकाच मिनिटात बनवा 26जानेवारी प्रजासत्ताक दिनासाठी सोपे सुंदर आणि आकर्षक बॅज. आनंददायी शनिवार उपक्रम.