News 24 Ghadamodi
News 24 Ghadamodi is a Marathi news channel in Ahilyanagar, Maharashtra.
News 24 Ghadamodi in Marathi language
#News24Ghadamodi #NagarGhadamodi
नमस्कार, न्युज २४ घडामोडी या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. खास मराठी प्रेक्षकांसाठी . News 24 घडामोडी हे चॅनल महत्वाच्या बातम्या मराठीतून तर देणारच आहे पण सोबतच महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. व्हीडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि हो, तुम्हाला कुठले विषय बघायला आवडतील किंवा कुठले विषय सोप्या शब्दांमध्ये समजून घ्यायचे असतील तर आम्हाला नक्की कळवा
आपल्या भागातील महत्वाच्या घडामोडी, लोकांच्या समस्या व ताज्या बातम्या आम्हाला [email protected] या mail ID वर पाठवा .
Social Media Handles :
Facebook : https://www.facebook.com/profile.php?id=100086226391056&mibextid=ZbWKwL
Instagram : https://www.instagram.com/news24ghadamodi?igsh=NzY4MG9vYzBodW5v
YouTube Handels : @news24ghadamodi
Website : https://www.ahmednagarghadamodi.com
ज्येष्ठांसाठी संवाद, मैत्र, आरोग्य आणि आनंदाचे खुले दालन
शिवसेना शहर प्रमुख सचिन जाधव यांच्या वाढदिवसाला मान्यवरांची मोठी उपस्थिती | प्रभाग 10 मध्ये जल्लोष!
उत्साह, आनंद आणि आत्मविश्वास: दिव्यांगांसाठी आकांक्षा केंद्राचा उपक्रम
माळीवाड्यातील अवैध व्यवसायांना आमची एकच घोषणा—ताबडतोब बंद करा!
शिवाजीराजे डोके यांच्या वाढदिवसाला अभूतपूर्व जनसमर्थन – ग्राउंड खचाखच भरले!
आध्यात्मिक तेजाची अनुभूती! रामगिरी महाराजांची संपत बारस्कर यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट
मॉस्कोमध्ये नगरचा जलवा! देवदत्त, यांचे जागतिक पदक विजेतेपद
संघाच्या शताब्दीच्या प्रवासातील तेजस्वी क्षण
मा. धनश्रीताई विखेपाटील यांची मा. नगरसेविका मनिषा बारस्कर - काळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
तिळवण तेली समाज ट्रस्टतर्फे संत जगनाडे महाराज जयंती भक्तिस्फूर्तीने साजरी
अहिल्यानगर मतदार यादीत मोठा गोंधळ – कळमकरांचा थेट संताप! | कळमकरांनी दाखवली ४,३७१ नावांची सूची!
मनसेची चेतावणी: सात दिवसांत निर्णय नाही तर मोठं आंदोलन!
माऊंट लिट्रा झी स्कूलचे स्पष्टीकरण – जादूटोणा प्रकरणाशी संबंध नाही!
प्रभाग ८ मध्ये मोठा बदल : भाऊ पाटील रोड–संस्कृती नगर रोड काँक्रीटीकरणाला सुरुवात
अनिलभैय्या राठोडांचे चाहते एकत्र – सगर उत्सवात भावनिक क्षण!
अहिल्यानगर श्री अय्यप्पा मंदिरात मंडल–मकरविलक्कु उत्सवाची मंगलमयी सुरुवात
बोल्हेगाव नागापूर परिसरातील विकासाचे जनक शिवसेना युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय कातोरे
जेरीमॅंडरिंगचे पुरावे आमच्याकडे! अभिषेक कळमकरांचे वक्तव्य चर्चेला केंद्रबिंदू
श्री दत्तजयंती महाप्रसाद सोहळा – संभाजी गायकवाड यांनी केली महाआरती!
डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतिदिनी अहिल्यानगर एकवटले – अभिवादनाचा महापूर!
सकाळपासून रांगा वाढल्या – योगीराज गाडेंच्या शिबिराला अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद
बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत महामानवास अभिवादन
महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन | संविधान उपदेशिकेच्या वाचनातून सामाजिक ऐक्याचा संदेश
नीलक्रांती चौकात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा तुफानी मोर्चा | टीईटी सक्तीविरोधात शिक्षकांचा उग्र उठाव
पैलवान प्रियज करपेची थेट निवड – उझबेकिस्तानमध्ये भारताचा झेंडा!
विरोली विकास सोसायटीवर बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणीचा गंभीर प्रयत्न — राहुल भागवतांचा आरोप
डॉ. बोरकर–डॉ. बहुरूपी फाईल उच्चस्तरीय पातळीवर!
नूर मॅडमचा दीड वर्षांपूर्वीचा राजीनामा समोर—शाळेची अधिकृत भूमिका स्पष्ट!