Rohit Bare

🙏🏻🙏🏻🙏🏻जय शिवराय मित्रानो,मी रोहित बारे आपल rohitbare या YouTube चॅनल वरती खूप खूप मनापासून स्वागत करतो, आपल्या rohitbare या youtube चॅनल वरती कोकण रूडी परंपरा पाहायला मिळणार आहेत, तसेच माझ्यातील काही कला गुण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि आपल्याला आपल्या दुकानातील काही वस्तूची माहिती आणि रिपेअरिंग दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, जरा आपल्याला विडिओ आवडला तर like करा share करा आणि subscribe करायला विसरू नका 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻