चांगभलं production.

🙏 Changbhala Production मध्ये आपले स्वागत आहे! 🙏

इथे तुम्हाला मिळतील —
🎶 भक्तीभाव जागवणारी मराठी गाणी,
🎵 लोकगीते, आरत्या, गवळणी आणि जत्रेतील भजनं,
🌾 गाव संस्कृतीचा आणि श्रद्धेचा खरा नाद!

आमचं ध्येय आहे —
✨ “देव, भक्त आणि संगीत यांचा संगम लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवणं.” ✨

📀 आम्ही सादर करतो:

बाळूमामा, बिरोबा, विठ्ठल बिरदेव, म्हाकूबाई, मायाक्कादेवी यांची भक्तिगीते

पारंपरिक ढोल-ताशा, झांज, लोकनादात गुंफलेली गाणी

नवीन भजनं, आरत्या, आणि लोकसंगीताची रचना


🎧 आमच्या प्रत्येक गाण्यात आहे गावाची माती, देवाची भक्ती आणि मनाची प्रार्थना.

👉 Subscribe करा Changbhala Production ला
भक्तीचा नाद दररोज तुमच्या हृदयात गुंजण्यासाठी ❤️

📩 सहकार्य / संपर्कासाठी:
[email protected]
mobile no:- 7798902427

📍 Location: Maharashtra, India