Priya's Marathi Guide

नमस्कार
श्री गुरुदेव दत्त, तुम्हा सर्वांचे " priya's Marathi guide या मराठी चॅनेल वर मनापासून स्वागत आहे. या चॅनेल वर तुम्हाला मराठी सण, वार
तसेच व्रत कथा इत्यादी माहिती मिळेल..कोणते सण कश्या प्रकारे साजरे करावेत याचीही माहिती मिळेल. इतरही माहितीपर व्हिडिओ पहायला
मिळतील. तरी सर्वांनी चॅनेल ला subscribe करून support करावा ही विनंती....

Hello everyone
Welcome to my channel priyas Marathi guide.purpose of this channel to share spiritual information
And videos and shre the how to celebrate Indian festivles .etc