कोकण कला व निसर्ग

कोकण म्हणजे काय..?
कोकण म्हणजे परमेश्वरने निर्माण केलेली निसर्गभूमी..
कोकण म्हणजे Authentic simplicity..
कोकण म्हणजेच धरतीवरचा स्वर्ग..निसर्गाने भरभरून दिलेल वरदान. कोकणातील कला, निसर्ग व छान छान गोष्टी साठी like, comments, share, and subscribe to my channel. Thank you🙏