Khillar Maharashtrachi Shaan

! खिल्लार महाराष्ट्राची शान ! KHILLAR MAHARASHTRACHI SHAAN

तमाम महाराष्ट्र्रातील तसेच महाराष्ट्र बाहेरील सर्व खिल्लार प्रेमींचे हार्दिक स्वागत. खिल्लार ही जात दिसायला सर्वात सुंदर, दूध उत्तम प्रतीचे, जगात उच्च प्रतीचे बैलांमध्ये मानला जाणारा देखणा प्राणी. खिल्लार प्रेमी कशा प्रकारे बैलांची मुलाप्रमाणे काळजी घेतात, त्याच्या दैनंदिन आहार, आरोग्य याची कशा प्रकारे काळजी घेतली जाते याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळेल.
या चॅनेलचे ९९% सर्व श्रेय तुमचे सर्वांचे खिल्लार पालक व प्रेमींचे आहे, आम्ही फक्त ते चॅनेल मार्फत जगा समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहें. जगाला देखील पटवून देऊया खिल्लार जातीचें महत्व आणि सौंदर्य !

FOR BUSINESS INQUIRIES Email: [email protected]

Thanks for 👇🙏🇮🇳
1000 subscribers at 19 Jan 2019
10K subscribers at 3 March 2019
1 Lakh subscribers at 3 April 2020
600K subscribers at 7 September 2025