ROYAL KOKANI

नमस्कार .....
Insta ID : royal_kokani_official
FB Page : royal_kokani_official

मी गणेश मनोहर रहाटे.
मी फोटोग्राफर आहे
निसर्ग फक्त पाहायचा नसतो तर तो अनुभवायचा असतो .

जिवंतपणी घडणारा स्वर्गप्रवास म्हणजे कोकण

ह्या channel वर तुम्हाला मी केलेले प्रवास, मी केलेली मस्ती,माझे वेगळे अनुभग, सोबत निसर्गा बद्दल माहिती तुम्हाला मिळेल . मी स्वतः एक कोकणी असल्यामुळे माझ्या नजरेतून कोकण आणि त्याची परंपरा , खाद्यसंस्कृती ,कोकणातील उत्सव , लोकांचा स्वभाव आणि निसर्ग दाखवण्याचा हा प्रयत्न आहे . तर कोकणच्या माझ्या आठवणी , तिकडची मज्जा तिकडची संस्कृती तुम्हाला ह्या channel वर पाहायला मिळेल.. हे सगळं तुम्हाला अनुभवायचं असेल तर नक्की ह्या चॅनेल ला subscribe करा सोबतच Bell बटन दाबा म्हणजे माझ्या सगळ्या विडिओ ची notification तुम्हाला मिळेल . आणि like करून comments द्वारे आपल्या प्रतिक्रिया कळवा .