koliraja yash

🙏 नमस्कार मित्रांनो आपल्या koliraja yash ह्या युट्यूब चॅनेल वर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे 🙏
प्रथम तुम्हाला सर्वांना नमस्कार..🙏
माझं पूर्ण नाव यश महेश तबीब. मी कोकणातील एका खेड्या गावात राहतो. माझ्या गावाचं नाव वाल्मिकीनगर (बाणकोट) आहे.
माझा YouTube अकाउंट ओपन करण्यामागचं कारण एवढंच आहे, की आपल्या कोकणात चाललेल्या घडामोडी दाखवण. मी माझे व्हिडिओ fishing life, Village life, Cooking, जत्रोत्सव, कॉमेडी तसेच कोकणातील पारंपारिक सन दाखवण्याचा प्रयत्न करतो.
तुम्ही मला जसं आत्तापर्यंत विश्वास दाखवला आहे, तसा विश्वास पुढे कायमस्वरूपी दाखवत रहा. त्यासाठी मी तुमचा ऋणी आहे...🙏🥰

तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल promotion करायचे असेल तर खाली दिलेल्या नंबर वर कॉल करा
Contact number - 9067863976