Swati's Healthy Kitchen
Hello everyone;
I am swati pimparkar from Mumbai, I am the host of this channel (SWATI'S HEALTHY KITCHEN)
Swati's healthy kitchen is all about simple,easy,tasty & authentic Indian veg & non veg recipes
Pls watch my videos to find delicious & yummy recipes
Kindly Like my videos & Subscribe my channel
Thank you
Email address: [email protected]
चंपाषष्टी विशेष जरासुद्धा वांगी न भाजता चमचमीत वांग्याचे भरीत आणि रोडगे|Vangyache Bharit|भरीत रोडगा
१ वाटी पोह्यापासून बनवा झटपट तयार होणार हलका फुलका जाळीदार नाश्ता | पोह्याचा ढोकळा | poha dhokla
सोडा इनो दही न वापरता बनवा झटपट मुगाच्या डाळीचे धिरडे | mugachya dalicha dosa | mugdal dosa | घावन
बिनापाकाचे ३-४ महिने टिकणारे डिंकाचे मऊसूत लाडू | Dinkache ladoo | डिंक लाडू |खारीक खोबऱ्याचे लाडू
शरीराला ऊर्जा देणारे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे पौष्टिक लाडू | फक्त ३ चमचे तुपात बनवा बिनपाकाचे लाडू
दुधी भोपळ्याचे खमंग पौष्टिक थालीपीठ | कोणालाही जमतील इतके सोप्पे |dudhi bhopla thalipeeth |dhapate
वर्षभर टिकणारी आवळा कँडी | Awla Candy | Amla candy | amla ke gatagat | आवळयाची कँडी | आवळा रेसिपी
१ किलोचे अळिवाचे लाडू | ३ महिने टिकणारे हालीमचे लाडू | Alivache ladoo | अळीव लाडू | Alivche ladoo
१ वाटी पोह्यापासून मऊ लुसलुशीत जाळीदार डोसे नक्की बनवा घरचे रोज बनवायला सांगतील इतके चवदार | Nashta
मुगाच्या डाळीचा हा नाश्ता एकदा नक्की बनवा घरातले सर्वजण तुमचे फॅन होतील | मुगडाळीचा नाश्ता | नाश्ता
फक्त १ वाटी हिरवे मूग १ वाटी तांदूळ वापरून बनवा मुगाचे पौष्टिक धिरडे | मुगाचे डोसे | Mugache Dose
रेशनच्या तांदळापासून बनवा मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा | डाळ तांदळाचा ढोकळा | Dal Tandalacha Dhokla
कुरमुऱ्यामध्ये दही मिक्स करून एकदा असे मऊ लुसलुशीत डोसे चटणी नक्की बनवा | Murmura Dosa |puffed Rice
इडली डोसा सुद्धा विसरून जाल जेव्हा बनवाल असा जबरदस्त नाश्ता व चटणी | breakfas recipe | nashta Recipe
बिना पाकाची बेसन बर्फी मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारी | besan barfi | बेसनाची वडी |besan vadi |मिठाई
रव्याचे मसाला आप्पे आणि चटणी | भरपूर भाज्या घालून बनवलेले पौष्टिक अप्पे | Ravyache Appe | suji appe
१ किलोची बेसन पापडी | डब्बा संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी पापडी | Besan Papadi |diwali recipe |Diwali
बिना पाकाचे रवा बेसन लाडू | पेढयासारखे मऊसूत दाणेदार लाडू | Binapakache Rava Besan Ladu | दिवाळी
एकदा असा भडंग चिवडा नक्की करून पाहा | चिवडा मसाला घरीच बनवून तयार केलेला चटकदार लसूणी भडंग |Bhadang
गव्हाच्या पिठाच्या खाऱ्या शंकरपाळ्या | संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी अजिबात तेलकट न होणारी शंकरपाळी
मोजता येणार नाही अशी भरपूर पदर सुटलेली खारी सारखी हलकी फुलकी खुसखुशीत साठ्याची करंजी|Satyachi kranji
१ किलोच्या प्रमाणात बिना पाकाचे रव्याचे लाडू | पेढयासारखे मऊसूत रवा लाडू | Bina pakache rava ladu
तुमचा चिवडा नरम पडतो कुरकुरीत होत नाही वातड होतो तर हि रेसिपी नक्की बघा|१/२किलो पातळ पोह्याचा चिवडा
१ किलोचे बेसन लाडू न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे तुपाच्या परफेक्ट प्रमाणात बनवा दाणेदार बेसन लाडू
१ किलोचे पाकातले रव्याचे लाडू | मऊसूत दाणेदार जिभेवर विरघळणारे लाडू |pakatle ravyache ladoo |दिवाळी
कधीही न फसणारी बिना भाजणीची खुसखुशीत कुरकुरीत चकली | Bina Bhajnichi Chakli | diwali recipe | दिवाळी
१/२ किलो बेसनाची कुरकुरीत मसाला शेव | चिमूटभरहि सोडा न घालता डब्बा संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी शेव
एकदा अशी भरपूर लेयर्स असलेली खारी शंकरपाळी नक्की करून पाहा | खारी सारखी खुसखुशीत शंकरपाळी | diwali
तेल न पिणारी मऊ न पडणारी खुसखुशीत काटेरी भाजणीची चकली | १००% न फसणारी चकली | bhajnichi chakli |चकली
असं प्रमाण घेऊन चकली भाजणी बनवली तर १००% खुसखुशीत कुरकुरीत होईल कधीच फसणार नाही | Chakli Bhajani