Travel with Jeeva
नमस्कार भावांनो मी जीवन नाचरे आपल स्वागत करतो आपल्या कुटुंबामध्य ❤️🫶🏻🙏🏻
आपल्या पेज वर ट्रॅव्हल व्लॉग, कॉमेडी व्लॉग,मिनी व्लॉग इतर सर्व पहायला मिळेल भावांनो आपल्या लहान भावाला साथ द्या ☺️❤️🫶🏻🙏🏻
आपण कोकणी गर्व तर असणार ना भाऊ 🌴🥀❤️🫶🏻
प्रयत्न दोनदिवसातून एक ब्लॉग बनवण्याचा सपोर्ट करा🥲🫶🏻❤️
धन्यवाद 🙏🏻❤️😉
आलाय तर इंस्टा ला पन फॉलो करा तेवड…🫂🫶🏻
Creator_jeeva_4869…
अशी मज्जा फक्त गावीच मिळते😍🫶🏻व्हिडिओ नक्की बघा ☺️🫶🏻#youtube #viral #trending #support #travelvlog
आजचा प्रवास पूर्ण समुद्राच्या बाजूने नक्की बघा ?🫠🏝️🌊#youtube #viral #blogger
आज परत केला गाडीमधे थोडासा काम ? काही वेळात कमवले एवड पैसे 🙃 #youtube #viral #automobile #travel
आज अचानक रानात चिंच आणायला? संध्याकाळी चिकन पार्टी ! पोरांची धमाल😁🧐#youtube #trending #life
अचानक गेलो खेड खराब रस्त 🙂धंदा करण सोप्प नाय भावांनो व्हिडिओ बघा कळेल ?🙂🙌🏻 #youtube #vlog #viral
या रोडने एकट्याने प्रवास करू नका ?🙌🏻😳 केंगवल ते दापोली डवली मार्गे 🤗🫠
या रोड वर दिसतो वाघ ?🐅🫠अचानक श्रीवर्धन 😇🚗 सूरज शेठ च्या घरी नास्ता 😌🫠
रानातल हे कोणत फळ 🌴🧐हा असा पण एक रस्ता 🫠🙌🏻असा गेला दिवस 🫡😁🙌🏻
अचानक विरार ? हे काय केल गाडीला 😎🥲❤️? सफर मुंबईची 💸❤️⚡️
आज गेलो क्रिकेट खेळायला दिवाळी स्पर्धा ✨🏏 मधेच आला जाम पाऊस ?Cng नशिबात नाय झाले वांदे 🥲😅🤭
मंडणगड तालुक्यातील हे गाव आज पाहील ??🤔✨दादाची चहापाणी नवीन गाव आणि बरच काही????☺️😍
आज गेलो टाकेडे मंडणगड बाबूचा बारसा ☺️✨संध्याकाळी पूर्ण सूर्यास्त ✨🌞जुन्या माणसान सोबत मज्जा 🤭🌝
आज सर्व गावातली पोर मिळून किल्ला बनवायचा एक छोटासा प्रयत्न !!!!🚩☺️ पोरांची मेहनत आणि जिद्द ☺️🙌🏻
आजची व्हिडिओ मज्जा,चारचांगल्या गोष्टी 🥲🥹 गाडी धुवायला केलेली मज्जा 😅❤️#youtube #voice
आज गेलो अचानक रानवली!!🫶🏻☺️ मामाच गाव खूपसाऱ्या आठवणी शेती आणि बरच काय??😁✌️👀#youtube
आज सरकारी दवाखाने देव्हारे,मंडणगड 🥲❤️✌️आजच भाड मंडणगड ✨☺️🚗#youtube #travel #driving
अचानक भाड पडल श्रीवर्धन!!!❤️🫶🏻✨ सोमजाई आईच दर्शन..🌸🙏🏻❤️ #youtube #trending
गावाकडे केली क्रिकेट ला सुरुवात !!!🏏❤️आज नारळ फोडून केला शुभारंभ ✨🏏❤️ #youtube #cricket