Aai Tuljabhavani Mahashaktipeeth

जगातील एकमेव मराठी सेवाभावी (Non-Profit) YouTube चॅनल – महाशक्तीपीठ
या चॅनलवरील संपूर्ण उत्पन्न (सुपरचॅट, डोनेशन, जाहिरात महसूल) अन्नदान, गोरक्षण आणि समाजसेवेसाठी वापरण्यात येते.

महाशक्तीपीठ – गुरु रेवती माई यांच्या मार्गदर्शनाखाली:
- ज्योतिष, वास्तु, कुंडलिनी जागरण, मंत्र-तंत्र, आकाशिक रेकॉर्ड्स आणि कुळाचाराचे शास्त्रशुद्ध ज्ञान
- प्रेम, करिअर, आरोग्य व आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रभावी मार्गदर्शन
- समस्यांसाठी उपाय जाणून घेण्यासाठी संपर्क: 01169272882 | 7028177950

महत्वाची सूचना: महाशक्तीपीठ किंवा त्याच्याशी संबंधित कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचा प्रचार, स्वीकार किंवा समर्थन करत नाही. येथे फक्त ज्योतिष, कुलदेवता, कुलदेवी आणि वास्तुशी संबंधित शास्त्रशुद्ध उपाय दिले जातात.
!! जय जगदंब !!