Aai Babanchi Tijori / आई बाबांची तिजोरी

राम राम पाहुण्यांनो...😊🙏

मी ऋतुजा देवघरकर (Rutuja Devgharkar), तुमचं मनापासुन स्वागत करते आपल्या मराठी पदार्थांच्या चॅनेल वर😊

मी हा चॅनेल सुरु करताना समोर फक्त दिसले ते म्हणजे आई-बाबांचे प्रेम, आजी-आजोबांचा जिव्हाळा आणि लहानपणीचे सुंदर दिवस जे रोज रोज नवीन खाऊ खाण्यातच गेलेलं आहे.

🎁 आई-बाबांची तिजोरी म्हणजे फक्त पैशांची पेटी नाही, ती त्यांच्या आठवणींची, कष्टांची आणि संस्कारांची ठेव आहे. तिजोरी खोलताच चविष्ट पदार्थांचा खजिनाच समोर येतो!

दरवेळी उघडली की वाटतं – याहून मौल्यवान खजिना दुसरा असूच शकत नाही!

घरातील साहित्यातून बनणारी, सोपी-चवदार पारंपरिक रेसिपी अणि चाविष्ट आठवणी तुम्हाला इथे पाहायला मिळतील..😍

तुम्ही इथे तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खरंच मी तुमची खूप आभारी आहे... तुमचं प्रेम हे असंच असूदया आपल्या आई बाबांची तिजोरी वर…😊🙏

रेसिपीज आवडल्यास चॅनेल ला Like 👍 Share आणि subscribe 🔔 करायला विसरू नका....😊👍🙏