Paayvata
पायवाटेचं एक बरं असतं , ह्या वाटेवर मैलाचे दगड नसतात. त्यामुळे किती वाट चाललो किती बाकी आहे याचे गणित करत न बसता आपल्याला आजूबाजूच्या अलौकिक निसर्गाला न्याहाळत मार्गक्रमण करायला मिळते.
काही पायवाटा कायमच्या पुसल्या गेल्या आहेत काही आज शेवटच्या घटका मोजत आहेत. काही मात्र आजही ताज्या आहेत..
याच पायवाटांना पुन्हा पावलांचा स्पर्श करण्यासाठी ....फिरणार आहे.
Instagram ID :
https://instagram.com/paayvata
Facebook ID :
https://www.facebook.com/share/15jnUwAX4/
E Mail Id :
[email protected]
सह्याद्रीच्या घाट माथ्यावर राहणारी माणसं भाताची कापणी कशी करतात बघा | Rice 🌾 Harvesting | Payvata
कासवाच्या पाठीवर संपूर्ण मंदिर🛕असलेली जगातील एकमेव दुर्मिळ कलाकृती | Laxmi Narsimha Temple | payvata
पुण्याजवळ नवीन झालेले सर्वात मोठे पर्यटनस्थळ | One Day Trip Near Pune | Pune Tourist Place | Payvata
मुका प्राणी काय करू शकतो बघा | घराला 🛖 वेढा घालून पाच शिकारी 🦮कुत्रे कसे करतात या मावशींचे रक्षण बघा
एवढ्या उंच टापूवर एकटेच राहतात ९० वर्षाचे बाबा | सोबतीला असतात दोन म्हशी | Payvata | Dhangari jivan
जिथे जायला वाटच नाही तिथे या जंगलात 🌲 कशा राहतात फक्त या दोनच मावशी बघा | Village Women | Payvata
जगापासून दूर घनदाट 🌳 जंगलात राहणारे आजी आजोबा | ७० वर्षाचा अनोखा संसार | Mountain Life | Payvata
घराला 🛖 वेढा घालून पाच शिकारी 🦮 कुत्रे कसे करतात या मावशींचे रक्षण बघा | पोटासाठी रोज पाच तास पायपीट
महाराष्ट्रातील एक अनोखं गाव 🛖 | सहा घरांच्या गावात 125 माणसं कशी राहतात बघा | Village | Payvata
सह्याद्रीतील अनोखं गाव जिथे तब्बल २२ वर्ष एकच शिक्षक का आहे बघा | Unique Village & School | Payvata
घनदाट 🌳 जंगलातील या पडक्या 🛖 घरात नक्की कोण राहतंय | रानात वाट चुकलो आणि इथे पोहचलो | Payvata
घनदाट जंगलात 🌲 एकट्याच राहणाऱ्या मावशींचे खतरनाक धाडस बघा | छातीभर पाण्यातून नदी पार केली | Payvata
पुणे शहरा जवळ नवीन झालेले अतिशय भव्य आणि सुंदर मंदिर 🛕 | Payvata | त्रिमंदिर | Trimandir, Pune
झोपायला ओली जमीन 😢 खायला अन्न नाही..आजही कातकरी समाजाची लोकं कशा परिस्थितीत राहतात बघा | Payvata
अनेक अडचणींवर मात करत तब्बल 60 वर्ष एकत्र नांदणाऱ्या सवतींचा संसार | Inspirational Story | Payvata
एवढ्या घनदाट 🌲 जंगलात आहे एकच घर 🛖 आणी या घरात राहतो फक्त एकच माणूस | Payvata | Village Life Vlog
महाराष्ट्रातील एकमेव गाव 🛖 जिथे एकही माणूस नाही | हे गाव लोकांनी का सोडले बघा | Payavata | Village
भयानक 🌳 जंगलात आहे फक्त तीन भावाचं गाव 🛖 | दोन मुलींना मला इथे आणून सोडले | Village Life | payvata
महाराष्ट्रातील एक अनोखे मंदिर🛕जे १०० वर्ष पाण्याखाली आहे | कर्महरेश्वर मंदिर | Payavta | Temples
पूर्वी ह्या कड्यामधून पुणे जिल्ह्यातील लोकं कोकणात चालत जायची | एका वेळी फक्त एकच माणूस चालू शकतो
१०० वर्षाचे आयुष्य देणाऱ्या झऱ्याचे गाव | या गावातून छ.शिवाजी महाराजांना पिण्याचे पाणी घेवून जायचे
या मावशींनी मला जे दाखवले ते खरंच अद्भुत होते | Village Life | Payvata
उंच माळरानावर, घनदाट जंगलात राहणारी आज्जी आणि तिच्या नातवाचे संघर्षमय जीवन | Village Life | Paayvata
एवढे सुंदर प्राचीन मंदिर एखाद्या भाजी प्रमाणे चिरून टाकले | कुठे आहे हे मंदिर बघा | Kamal Basadi
सर्व गाव 🛖 धरणात बुडाले, लोकं निघून गेली पण आजही या आज्जी तिथेच राहतात | Village lifestyle | Payvata
घनदाट🌲जंगलात राहणाऱ्या आदिवासी मावशींचा 60 वर्षाचा हृदयस्पर्शी😢 जीवन प्रवास | Village Life | payvata
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात शेवटचे माझे 🛖 गाव | आमचे ग्रामीण जीवन | Village Lifestyle | Payvata
कुडाची, मातीची 🛖 घरं, सारवलेली आंगण आणि पूर्वीपासून आहे तसेच असणारे चांदर गाव | payvata | Village
बापरे 🫢 एवढ्या उंच आणि अवघड ठिकाणी हे कुटुंब कसे राहते बघा | Highest village in Maharashtra
पुण्यात भरलंय सर्वात मोठे प्रदर्शन | Biggest Exhibition In Pune | Pune Book Festival | Payvata