Konkani Life

नमस्कार मित्रांनो,
तुमचं सर्वांच स्वागत करतो 'Konkani Life' या मराठी YouTube channel वरती. मी या युट्युब चैनल मार्फत कोकणातील सण-उत्सव,पारंपारीक व आधुनिक मासेमरी, शेती,कोकणातील नव-उद्योजक, रीती परंपरा,संस्कृती,व कोकणातील भन्नाट मालवणी रेसिपी व बरेच काही यांच्या व्हिडिओच मराठी भाषेतून आणण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो.

आशा करतो नक्कीच आपल्या व्हिडिओ तुम्हांला आवडत असतील. व्हिडिओच आवडल्यास व्हिडिओंना लाईक करून चैनलला Subscribe करा आणि बेल नोटिफिकेशन All वरती टाका. ज्यानेकरून नविन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हांला येईल.....

Please Subscribe ours channel !!!

For Businesses Inquiry's :- [email protected]