SAP in Marathi


नमस्कार मित्रांनो,

हा यूट्यूब चॅनल ज्यांना SAP मराठीत शिकायचे आहे त्यांच्यासाठी तयार केला आहे
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मराठी लोकांना पुढे घेऊन जा

मित्रांनो काही प्रशिक्षणासाठी मी रितसर फी घेतो आणि काहींसाठी घेतही नाही, परंतु मी माझ्या सर्वोत्तम क्षमतेनुसार तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. कृपया ह्याची सर्वांनी नोंद घ्या

मित्रांनो मी फोन नंबर देत आहे पण तुम्हाला माझ्यावर विश्वास असेल आणि जर तुम्हाला SAP मध्ये करिअर करायचे असेल तरच मला कॉल करा, अन्यथा माझ्यामुळे तुमचा अमूल्य वेळ वाया घालवू नका. ही माझी तुम्हाला विनंती आहे.

संपर्क करा/Contact us:
Mo: 9049372002
Email: [email protected]
Website: www.smtbs.in

!! जय महाराष्ट्र !!
!! Jay Maharashtra !!

This YouTube channel is created to learn SAP in Marathi

Disclaimer: SAP SE, Walldorf, Germany, holds all copyrights to their software and content. Material used in videos is for educational use only; we do not own any of their materials, and unauthorized distribution will result in immediate action