Vrushali Dodal Karewar

🙏🏻🙏🏻जय जिनेंद्र 🙏🏻🙏🏻
मी वृषाली दोडल करेवार ,
स्वागत आहे तुमचं माझ्या "vrushali dodal karewar" या यू ट्यूब चॅनेल वर. ह्या चॅनेल वर मी टाकणार आहे किटी पार्टी गेम्स💃. तसेच इनडोअर🚪 गेम्स. यामध्ये सिंगल 🙎‍♀️म्हणजेच एकट्याने खेळायचे तसेच ग्रूप 👭👬👫 ने खेळायचे गेम्स असणार आहेत. तरी तुमचा प्रतिसाद असावा ,ही आशा बाळगते. 🙏🏻🙏🏻