Sapna Chavan Vlogs
Hi guys,I'm Sapna Chavan.This is my vlog channel.On this channel I share about my daily routine,delicious recipies and much more.
I'm House wife and vlogger.
My Instagram ID
Mrs.fauji_sapna_24
Savji Akkha Masur Recipe.सावजी पद्धतीने अख्खा मसूर..
आयुष्यात काही वळणं असे येतात की आपले रस्तेच बदलून जातात.. लेकाचा नवीन प्रवास.करिअर ला सुरवात.
कधी न पूर्ण होणारी झोप पूर्ण करण्याच्या नादात पूर्ण दिवस असाच कामांमध्ये जातो.Sunday कोल्हापुरी थाळी
२०वर्षानंतर पुन्हा भरली शाळा🥹२०वर्षांचा कालावधी एका दिवसात मांडला गेला❤️🩹असा स्नेहमेळावा होणे नाही.
🙋🏻♀️काय मग लागल्या का मुलांना सुट्ट्या....🤦🏻♀️महिना भर हेच आहे आता😅
माहेरातील पहिली दिवाळी आयुष्यभर लक्षात राहील.
दिवाळीचा सर्व फराळ चुलीवर केला. बाई जन्माला कुठेच आराम नाही.
माहेरी आल्यानंतर केली दिवाळीची खरेदी. आणि दिवाळी फराळ.
असं वाटलं नव्हतं की या वेळी माझ्या घरी लक्ष्मी पूजन नाही करू शकणार..
जेंव्हा पासून माझ्या मैत्रिणीने मी बनवलेली ही भाजी खाल्ली तेंव्हा पासून म्हणत आहे रेसिपी शेअर कर.
गणपती बाप्पाला 56 भोग नैवेद्य दाखवला.🙇🏻♀️🙏🏻🌺
कधी खाल्ली आहे का सिंहगडावरची ही थाळी.
काळा गुलाबजाम आवडतो पण, मार्केटमध्ये भेटतो तसा बनत नाही.या पद्धतीने करा नक्कीच आवडेल.काला जामून🤤😋
सना वाराला फौजी घरी नसतील तर खूपच धांदल उडते. जन्माष्टमी सोहळा.रात्रीचे 12वाजले पण उत्साह शिगेला😍🙌🏻🦚
एवढी साधी सरळ सोप्पी भाजी खाण्यासाठी हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये जाण्याची काय गरज...
आजचा पराठा मुलांबरोबर तुम्हाला पण नक्कीच आवडेल. आणि नेहमी हाच पराठा बनवाल.
आज बनवली नारळी पौर्णिमा स्पेशल अशी नारळ बर्फी खमंग खुसखुशीत आणि रसरशीत.
अगदी काही मिनिटातच बनणारे कुरकुरीत मक्याचे भजे. corn pakoda.🌽🌽
आज बनवली अगदी गाड्यावर भेटते तशी पावभाजी.
0%साखर ड्राय फ्रूट लाडू.Suger Free Dry fruit laddu.Energy balls.
तोंडाला चव नाही...तर एकदा पेशंटला ही डाळ करून नक्कीच खाऊ घाला.
आखाड स्पेशल काळ्या वाटना तील झणझणीत गावरान कोंबड..
नदीच्या मधोमध खडक,आणि खडकावर....आज सगळेच एकत्र आले.खूप मज्जा,मस्ती,धमाल🤗😍
सगळे सोबत खाण्यासाठी असल्यावर बनवण्यासाठी देखील हुरूप येते.कच्ची दाबेली.
आज पहिल्याच वेळेस बनवला आणि सर्वांना खूप आवडला.
बाहेर मस्त पाऊस पडतोय मग वाट कशाची पाहताय...⛈️ कुरकुरीत कांदा बटाटा भजी.
कधी कधी Sunday असा पण असतो.
मसाला असा की साधी भाजी सुद्धा शाही भाजी बनेल. खुशबुदार Garam masala.
डिमांड अशी होती की,बॅचलर्स बनवतील अशी झटपट चिकन ची रेसिपी दाखवा.
किती दिवसा नंतर आज बनवला आहे.