Shree Vishwambhar Ayurveda

डॉ. प्रणिता गायकवाड -थिगळे ( आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ञ ) B.A.M.S., E.M.S. Ruby Hall, Pune

आयुर्वेदाची प्रॅक्टीस गेली ६ वर्षापासून पुणे येथे करत आहेत , रुग्णांचे प्रश्न , वेगवेगळे आजार, आरोग्य समस्या याविषयी अनेक माहिती या चॅनल च्या माध्यमातून त्या देत राहतील.

श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनल वर शुद्ध शास्त्रोक्त ग्रंथोक्त आयुर्वेदाची माहिती देण्यात येईल,कोणत्याही त्रासासाठी आपले खाणे, पिने, वागणे कसे असावे ? घरगुती सोपे उपाय काय करावेत ? आयुर्वेदाच्या ग्रंथात सांगितलेले उपाय कोणते ? याचबरोबर वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती असे सर्वच या आपल्या चॅनल वर सांगितले जाईल , याचबरोबर आयुर्वेदाबद्दल बरेच चुकीचे गैरसमज आहेत तेही दूर केले जातील, तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, बऱ्याच लोकांनी आतापर्यंत ह्या माहितीचा लाभ घेतलेला आहे.

For Online Consultation
Please Type "Online Consultation" & send what's app massage on 7020614868.
No incoming call and you tube video queries please .