Yogdan foundation
🕊️ Yogdan Foundation – निसर्गासाठी आपलं योगदान | A Step for Nature
आम्ही पक्षी संवर्धन आणि निसर्ग संरक्षणासाठी कार्यरत असलेली सामाजिक संस्था आहोत.
जखमी पक्ष्यांना मदत करणे, पर्यावरण जनजागृती करणे आणि माणूस–निसर्ग नातं अधिक घट्ट करणं — हेच आमचं ध्येय आहे.
या चॅनलवर तुम्हाला मिळतील –
🐦 पक्षी व निसर्ग संवर्धनावरील प्रेरणादायी व्हिडिओ
🌱 पर्यावरण संरक्षण उपक्रम आणि जनजागृती मोहिमा
🌏 निसर्गाशी जोडणाऱ्या संवेदनशील कथा
चला, आपण सगळे मिळून “निसर्गासाठी एक पाऊल” टाकूया —कारण प्रत्येक छोटं योगदान निसर्गाचं आयुष्य वाढवतं.
Subscribe करा | शेअर करा | आणि निसर्गासाठी योगदान द्या! मदन चव्हाण
9833203756 / 7977387145
We at Yogdan Foundation are dedicated to bird rescue and nature conservation.
Our mission is to help injured birds, spread environmental awareness, and build a stronger bond between humans and nature.
#YogdanFoundation #NisargSambhar #BirdRescue #SaveBirds #NatureConservation
#NisargasathiEkPauL #EnvironmentalAwareness #EcoFriendlyIndia #ParyavaranJagruti
#GreenIndia #NisargPrem
जंगलात अचानक स्वतः पेट घेणारी झाडं!
"थंडीत पक्षी कसे जगतात? हिवाळ्याच्या रात्री त्यांची खरी संघर्षकथा"
हा पक्षी मुद्दाम जंगलाला आग लावतो! सत्य ऐकून थरकाप उडेल”
“काळा कावळा शुभ की अशुभ? आज सत्य उघड!”
आकाशातून अचानक गायब होणारे पक्षी! खतरनाक रहस्य उघड!”
हा पक्षी स्वतःला भिंतीत का बंद करतो ?
“पक्ष्यांचं असं रहस्य, जे तुम्हाला माहीत नव्हतं!”
"जखमी बगळ्याला दिलं नवं जीवन | योगदान फाउंडेशनचा पक्षी बचाव उपक्रम 🕊️"
आकाशातून मासे पडतात! 😱 | Fish Rain म्हणजे काय? | निसर्गाची अद्भुत घटना
“वेळ सांगणारी झाडं 🌳 | निसर्गाचं घड्याळ | Nature Time Plants | योगदान फाउंडेशन”
”फटाके फुटले... आणि आकाश शांत झालं!”
भारताचे पक्षीविश्व : एक ओळख | Birdlife of India – Episode 1 (Marathi Podcast)
गरुडाच्या नजरेतून पाहा निसर्गाचा थरार!”
“निसर्ग बोलतोय” – मनाला स्पर्श करणारा प्रवास | Nature Speaks in Marathi | Yogdan Foundation
🎯 “प्राचीन गुहांतील रहस्यमय भित्तीचित्रं – हजारो वर्षांपूर्वीचं गूढ अजूनही अनुत्तरित!”
🌿 "नवरात्रि उत्सव और निसर्ग संवर्धन जनजागरण – रेडियो का अनमोल सहकार्य।"
महापुरात पक्ष्यांचं काय होतं? | पक्ष्यांचा संघर्ष आणि निसर्ग रहस्य | Flood and Birds Marathi`
🌸 "नवरात्र विशेष : खरी देवी निसर्गात आहे | पक्षी व निसर्ग संवर्धनाचा संदेश" 🌱🕊️
"पक्ष्यांचा गुप्त प्रवास 🐦 | स्थलांतराची अद्भुत कहाणी | Bird Migration in Marathi"
“पक्ष्यांचे गुप्त प्रेम: निसर्गातील अद्भुत mating rituals”
"झाडं बोलतात का? | Trees Secret Language | जंगलातील इंटरनेट – Wood Wide Web"
रात्र होताच पक्षी कुठे जातात? | पक्ष्यांची गुप्त दुनिया”
“नदीचं गाणं | प्रत्येक नदीचा आवाज वेगळा का असतो? | रहस्य, विज्ञान आणि आध्यात्म”
पक्षी व निसर्ग संवर्धन – आपला छोटासा हातभार, मोठा बदल घडवेल!"
फक्त कावळ्यालाच का मानलं पूर्वजांचा दूत? | पितृपक्षाचे गुपित"
"पितृपक्षात कावळ्याला अन्न का देतात? | पक्ष्यांचे लपलेले महत्त्व | Pitru Paksha 2025"
पक्ष्यांचा चिवचिवाट खरं तर काय सांगतो? | Bird Language Explained in Marathi
पक्षी वाचवा, निसर्ग जपा
योगदान… निसर्गाचा श्वास, पक्ष्यांचा विश्वास | Official Theme Song | Yogdan Foundation
"निसर्ग वाचला तरच भविष्य उजळेल 🌍 | योगदान फाउंडेशन"