आम्ही स्वामींचे दास / aamhi swaminche das

श्री स्वामी समर्थ




नमस्कार,
Shree swami samarth🙏
" आम्ही स्वामी स्वामींचे दास चॅनेल वर सर्व स्वामी भक्तांच स्वागत आहे.. मी आपणासं या चॅनल वरती श्री स्वामी समर्थाविषयी भक्तांना आलेले अनुभव , स्वामींची माहीती , त्यांच्या आध्यात्मिक व चमत्कारिक लिला तसेच प्रेरणादायी गोष्टी या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे... " आम्ही स्वामींचे दास " या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏

आपल्याकडे स्वामी समर्थ माऊलींच्या 4 इंच ते 1.5 फुटापर्यंत मुर्त्या अवेलेबल आहेत.जर तुम्हाला मूर्ती हवी असेल तर 8369116061 या नंबरवर व्हाट्सअप करा 🙏

🌹अशक्य ही शक्य करतील स्वामी🌹
"श्री स्वामी समर्थ" 🙏
निवेदक-सान्वी सागर
भोईर