प्रयोगशील शेती

शेती मध्ये प्रयोग करण आणि ते अनुभव शेतकऱ्यंपर्यंत पोहचवन यासाठी आपण चॅनल ची सुरवात करत आहोत.उत्पादन वाढीसाठी लागवड पद्धत, खते ,फवारणी,मशागत यंत्र नवीन टेक्नॉलॉजी योग्य असेल ते शेतकऱ्यंपर्यंत पोहचवण्यासाठी आपण कटिबद्ध असू.

Business or any inquires
(Collaboration)

Gmail : [email protected]