भक्तीचीया भावा

अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र।
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र।
तया आठविता महापुण्य राशी।
नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वराशी।🚩🙌🙏



वारकरी संप्रदायातील दिग्गज गुणीजन महाराज मंडळींची
वारकरी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या,
भक्तीचीया भावा या यूट्यूब चैनल ला,
सबस्क्राईब करा 👍👍
लाईक करा❤
शेअर करा👉🏻
🙏राम कृष्ण हरी🙏

#maharaj❤✨🙏
# आळंदीकर✨🙏🚩