Karjat Live

'कर्जत लाईव्ह' हे कर्जत तालुक्यातील ब्रेकिंग बातम्या, राजकीय विश्लेषण तसेच विविध विचारवंतांच्या विचारांसाठी समर्पित माध्यम आहे.

स्पष्टता, विश्वासार्हता, पारदर्शकता आणि विविध विचारवंतांचे परखड विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. व्हिडिओच्या माध्यमातून आपले विचार, आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या नंबरवर नक्की पोहोचवा. कमेंटच्या माध्यमातूनही आपण आपले विचार मोकळेपणाने मांडू शकता.

- संपादक : प्रा. किरण जगताप
व्हाट्सअप संपर्क : ७०३०९५२२७५