Akluj Lavani Spardha अकलूज लावणी स्पर्धा
© ℗®™ Video COPYRIGHT Owned By :
Sahkar Maharshi Shankarrao Mohite - Patil Jayanti Samaranbh Samiti , Shankarnagar - Akluj
Tal : Malshiras Dist : Solapur State : Maharashtra Country : India
State Level Lavani Dance Competition
Founder : Shri. Jaysinh Shankarrao Mohite - Patil
© ℗®™ व्हिडिओ कॉपीराईट सर्वाधिकार संयोजक :
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती,शंकरनगर-अकलूज
ता.माळशिरस जि.सोलापूर राज्य : महाराष्ट्र देश : भारत
राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा
संस्थापक : श्री. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील उर्फ बाळदादा
नृत्य जुगलबंदी : प्रिती परळीकर : न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र,केडगाव- चौफुला जि.पुणे
यावरून कळून येते तुमची माया..शितल पूजा भुमकर : जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्र,सणसवाडी जि. पुणे
राया मला सोडून ...निर्मला अनिता आष्टीकर :कालिका सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र, चोराखळी जि. धाराशिव
अस्सलं लावणी ऐकाची असलं तुम्हा इथचं यावं.. शामल,प्रिया,स्नेहा लखनगावकर नटरंग कला केंद्र मोडनिंब
रसिका करा उपकार..बैठकीची लावणी :अर्चना वानवडकर: पिंजरा सांस्कृतिक कला केंद्र, वेळे ता.वाई जि.सातारा
अरे कान्हा रे : गवळण ...प्रिया काळे नगरकर : न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र ,चौफुला-यवत जि.पुणे
मुजरा लावणी: पुनम नगरकर : लक्ष्मी लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी ता.शिरूर जि.पुणे
माझी जीवाची हौस फिटली ...छक्कड लावणी : अनिता परभणीकर : नटरंग कला केंद्र, मोडनिंब
नृत्य जुगलबंदी : शितल पूजा भुमकर : जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्र,सणसवाडी जि. पुणे
माझा राया पैलवान...प्रिती परळीकर : न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र,केडगाव- चौफुला जि.पुणे
पंचकल्याणी घोडा अबलक..प्रिया काळे नगरकर:न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र,वाखारी चौफुला-यवत जि.पुणे
ठेच फुलांची मला लागते मी तर नाजूक नार ...अश्विनी योगिता परितेकर : जय अंबिका कला केंद्र, सणसवाडी-पुणे
एका नाचणारणीनं... निर्मला अनिता आष्टीकर : कालिका सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र, चोराखळी जि. धाराशिव
गवळण : अर्चना वानवडकर : पिंजरा सांस्कृतिक कला केंद्र, वेळे ता. वाई जि.सातारा
लावणी मुजरा : शामल,प्रिया,स्नेहा लखनगावकर नटरंग कला केंद्र मोडनिंब
राजं पुन्हा जन्मं घ्या ..छक्कड लावणी : मंगल,माया खामगावकर : नटरंग कला केंद्र, मोडनिंब
नृत्य जुगलबंदी : अनिता परभणीकर : नटरंग कला केंद्र, मोडनिंब
प्रित माझी सारी सखया तुम्हावरी जडे ...अश्विनी योगिता परितेकर : जय अंबिका कला केंद्र, सणसवाडी-पुणे
बैलगाडा शर्यतीचा नाद...शितल पूजा भुमकर : जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्र,सणसवाडी जि. पुणे
थंडी माझी घालवा...प्रिया काळे नगरकर : न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र ,वाखारी, चौफुला-यवत जि.पुणे
मनात झापुक झुपुक होतय गं..प्रिया लखनगावकर : शामल,प्रिया,स्नेहा लखनगावकर नटरंग कला केंद्र मोडनिंब
तुझी बासरी..गवळण :निर्मला अनिता आष्टीकर :कालिका सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र, चोराखळी जि. धाराशिव
लावणी मुजरा : अर्चना वानवडकर : पिंजरा सांस्कृतिक कला केंद्र, वेळे ता. वाई जि.सातारा
छक्कड लावणी : पुनम नगरकर : लक्ष्मी लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी ता.शिरूर जि.पुणे
वाद्य संगीत जुगलबंदी: मंगल,माया खामगावकर : नटरंग कला केंद्र, मोडनिंब
नृत्य जुगलबंदी: मंगल,माया खामगावकर : नटरंग कला केंद्र, मोडनिंब
लई लोड नाही घ्यायचा...प्रिया काळे नगरकर:न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र,वाखारी, चौफुला-यवत जि.पुणे
यालं म्हणून वायदा केला...प्रिती परळीकर : न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र,केडगाव- चौफुला जि.पुणे
पतीविण चैन नसे जीवाला...शितल पूजा भुमकर : जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्र,सणसवाडी जि. पुणे
बैठकीची लावणी : करिष्मा शेख : लक्ष्मी लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी ता.शिरूर जि.पुणे