Marathwada Neta

मराठवाडा नेता हे व्यासपीठ खास मराठी दर्शकासाठी विविध क्षेत्रातील व्यक्तीच्या जीवनप्रवास , माहिती ज्यात सर्व क्षेत्रातील व्यक्तीच्या मुलाखतीच्या माध्यमातून त्याचा जीवनप्रवास उलगडण्याचा प्रयत्न करत आहोत . या सोबतच ताज्या बातम्या दाखवणं आम्ही प्रयत्न करत आहोत या मध्ये आपली पण साथ हवी आहे