Ajay Baraskar
धर्म, तत्त्वज्ञान, इतिहास, संस्कृती, राजकारण आणि प्रशासन कायदा या सर्व विषयांवर परखड, तथ्याधारित आणि विचारांना चालना देणाऱ्या मुलाखती, रिपोर्ट आणि पॉडकास्ट घेण्यासाठी हा चॅनेल समर्पित आहे.
येथे तुम्हाला मिळेल—
संत परंपरा, तत्त्वज्ञान व अध्यात्मिक दृष्टिकोनाचे विश्लेषण
समाजातील वर्तमान घडामोडींवर पॉडकास्ट
इतिहास व संस्कृतीचा अभ्यासपूर्ण मागोवा
नेते, अभ्यासक, कार्यकर्ते यांच्यासोबत सखोल मुलाखती
प्रशासन, शासनव्यवस्था व हक्क या विषयांवर स्पष्ट मार्गदर्शन
राजकारणातील सत्य आणि पडदा मागील वास्तव
पडद्या पाठीमागील सत्य नुसार हा चॅनेल समाजाला विचार, विवेक आणि जागरूकता देण्याचा प्रयत्न करतो.
जर तुम्हाला तथ्यांवर आधारित विचार, परखड मत, आणि समाजपरिवर्तनाची दिशा हवी असेल—
तर हा चॅनेल नक्की Subscribe करा. 🙏
तुम्ही प्रश्न विचारता का? मार्ग संतच दाखवतात ! ह भ प अजय महाराज बारस्कर यांचे सुंदर किर्तन 🙇♂️
"संतांनी परमार्थ का सुरू केला? ‘मोक्ष’ म्हणजे नेमकं काय? — अजय महाराज बारस्कर | 11 मिनिटांचं कीर्तन"
ह भ प अजय महाराज बारस्कर यांचे सुंदर किर्तन 🙇♂️
ह भ प अजय महाराज बारस्कर यांचे सुंदर किर्तन 🙇♂️
h.bh.p.Ajay maharaj baraskar